🚺🚹संपूर्ण नांव :- कु पल्लवी
🔸 ब्राह्मण पोटशाखा :- देशस्थ
🔹 भ्रमणध्वनी नंबर :-
♦️ घरचा पत्ता :- सांगली
🔹 जन्म तारीख 02-08-1992
वेळ :- दुपारी 4.45
♦️ जन्मस्थळ :- सांगली
🔸 उंची :- 5′
🔹 गोत्र :- हरीत
♦️ रास :- कन्या
🔸 नक्षत्र :- उत्तरा
🔹 चरण :- 4 थे
♦️ गण :- मनुष्य
🔸 नाडी :- आद्य
🔹 रक्तगट :- O +ve
♦️ मंगळ :- नाही
🔸 वर्ण :- गोरा
🔹 बांधा :- मध्यम
♦️ चष्मा :- नाही
🔸 शारीरिक व्याधी / व्यंग :- नाही
🔹 शिक्षण :- MSc
♦️ नोकरी व मासीक ठिकाण
नाही
🔸 हुद्दा(पोस्ट) :- नाही
🔹 सर्वसमावेशक वार्षिक
♦️ पगार :- नाही
🔸 पासपोर्ट बद्दल माहिती :- नाही
🔹 छंद/कला आवड :-
♦️ व्यवसाय असल्यास त्याचे शेअर ट्रेडिंग
🔸 स्वरूप व उत्पन्न :- घरातून 2 लाख वार्षिक
🔹 कौटुंबिक माहिती :-
♦️ वडील :- रिटायर्ड
🔸 आई :- गृहिणी
🔹 भाऊ :- 1
♦️ इतर कुटुंबिय :- 1 वहिनी
——————————-
🔶 वधु/वर यांच्याविषयी अपेक्षा :-
(१) *प्रथम/विधवा/विधूर/घट*प्रथम
(२) उंची :- 5’3″ ते 5′ 7″
(३) वय :- 34 च्या पुढे
(४) शिक्षण :- post ग्रॅज्युएट इंजिनिअर CA,आणि तत्सम
(५) अपेक्षा महत्वपूर्ण :-
Wel settled
———————————-
अर्जा सोबत ४ छान फोटो पाठवा 👌
फॉर्म भरून देणाऱ्याचे नाव;सौ मंजिरी
उपवरवधूशी नाते :- आई
दि 10-05-26
टीप
✍️
१.वर दिलेली संपूर्ण माहिती सत्य असून मी स्व इच्छेनुसार भरून देत आहे
✍️
२.सदर माहिती व फोटो डिजिटल प्रसिद्ध करण्याची मी माझ्या जबाबदारी वर सहमती देत आहे
✍️
३.विवाह ठरवताना मी समोरील व्यक्तीची कागदपत्रे /रक्त चाचणी HIV इ स्वतः तपासून पहावी खात्री करावी विवाह संदर्भात कोणत्याही तक्रारीस ब्रह्मवेद *कल्याणम् संस्था जबाबदार राहणार नाही.
✍️
४.वधुवर संस्थेक कार्य फक्त सूचक म्हणूनच मर्यादित आहे याची मला कल्पना आहे
✍️
५.तसेच माझ्यावर कोणतेही फौजदारी स्वरूपातील गुन्हे नाहीत किंवा विवाह संदर्भात न्यायालयात दावे नाहीत
✍️
६.कोणत्याही सबबी वर फी /इंटरनेट चार्जेस परत केले जाणार नाहीत.
✍️
७ घटस्फोटित/विधवा विधुर आवश्यक कागदपत्रे तपासून पहावीत
✍️
८.लग्न ठरल्या नंतर मी न चुकता नाव कमी करणयाची कल्पना देईल.
सही सौ मंजिरी
Overview
- Category : 3.AGE GROUP 31-35
Leave feedback about this