• December 8, 2025 5:48 am
  • Sangli, Pune Division
  • First Marriage Grooms
1,800,000per year

🚺🚹संपूर्ण नांव :-अभिजीत.
🔸 ब्राह्मण पोटशाखा :- देशस्थ ब्राम्हण.

🔹 भ्रमणध्वनी नंबर :-w.p

सांगली.

🔹 जन्म तारीख/वेळ :- 03/07/1993 at
3.15 pm.
♦️ जन्मस्थळ :- मिरज
🔸 उंची :- 5 फूट 6 इंच
🔹 गोत्र :- कश्यप
♦️ रास :- धनु
🔸 नक्षत्र :-पुष्य
🔹 चरण :-1
♦️ गण :- मनुष्य
🔸 नाडी :-मध्य
🔹 रक्तगट :-A+
♦️ मंगळ :- नाही
🔸 वर्ण  :- गव्हाळ
🔹 बांधा :- मध्यम
♦️ चष्मा :- नाही
🔸 शारीरिक व्याधी / व्यंग :- नाही
🔹 शिक्षण :- B.sc (Agriculture)
B.A (Economics)
♦️ नोकरी व ठिकाण//

🔸 हुद्दा(पोस्ट) :-
🔹 सर्वसमावेशक वार्षिक 1800000/-
♦️ पगार :-
🔸 पासपोर्ट बद्दल माहिती :- आहे .
🔹 छंद/कला आवड :- फिरण्याची खुप आवड आहे( solo travelling), trekking.

वाचनाची आवड आहे.
♦️ व्यवसाय असल्यास त्याचे
🔸 स्वरूप व उत्पन्न :- स्वतःचा व्यवसाय आहे. 1. महालक्ष्मी साडी सेंटर . (शोरुम 5000 sq.ft) पेठभाग कवलापूर.
2.महालक्ष्मी लँड डेव्हलपर्स.
3.शेत जमीन आहे .( आंबा बाग 4 एकर)
🔹 कौटुंबिक माहिती :-
♦️ वडील :-श्री. अनिल.( व्यवसाय)
🔸 आई :- सौ. अनुराधा.(व्यवसाय)
🔹 भाऊ  :- विश्वजीत  शिक्षण घेत आहे.( अविवाहित)
बहीण- शिवानी . नोकरी करते.(अविवाहित)

♦️ इतर कुटुंबिय :-
——————————-
🔶 वधु/यांच्याविषयी अपेक्षा :- प्रथम
(१) प्रथम/विधवा/विधूर/घट

(२) उंची :- 5 फूट ते 5 फूट 5 इंच असावी.
(३) वय :- 23 ते 31 वर्ष पूर्ण चालेल.
(४) शिक्षण :- किमान पदवीधर असावी.
(५) अपेक्षा महत्वपूर्ण :- नोकरी किंवा व्यवसाय करण्याची इच्छा असावी. फिरण्याची आवड असावी. मनमिळाऊ ,समजूतदार,अनुरूप असावी.

———————————-
अर्जा सोबत ४ छान फोटो पाठवा 👌

फॉर्म भरून देणाऱ्याचे नाव :- सौ.अनुराधा
उपवरवधूशी नाते :- आई.
दि 26/11/2025

टीप
✍️
१.वर दिलेली संपूर्ण माहिती सत्य असून मी स्व इच्छेनुसार भरून देत आहे
✍️
२.सदर माहिती व फोटो डिजिटल प्रसिद्ध करण्याची मी माझ्या जबाबदारी वर सहमती देत आहे
✍️
३.विवाह ठरवताना मी समोरील व्यक्तीची कागदपत्रे /रक्त चाचणी HIV इ स्वतः तपासून पहावी खात्री करावी विवाह संदर्भात कोणत्याही तक्रारीस ब्रह्मवेद *कल्याणम् संस्था जबाबदार राहणार नाही.
✍️
४.वधुवर संस्थेक कार्य फक्त सूचक म्हणूनच मर्यादित आहे याची मला कल्पना आहे
✍️
५.तसेच माझ्यावर कोणतेही फौजदारी स्वरूपातील गुन्हे नाहीत किंवा विवाह संदर्भात न्यायालयात दावे नाहीत
✍️
६.कोणत्याही सबबी वर फी /इंटरनेट चार्जेस परत केले जाणार नाहीत.
✍️
७ घटस्फोटित/विधवा विधुरब आवश्यक कागदपत्रे तपासून पहावीत
✍️
८.लग्न ठरल्या नंतर मी न चुकता नाव कमी करणयाची कल्पना देईल.
सही

Overview

  • Category : 3.AGE GROUP 31-35

Leave feedback about this

  • Quality
  • Price
  • Service