• April 21, 2026 7:31 am
  • Pune, Pune Division
  • Divorced Grooms
New Profile
800,000per year

श्री स्वामी समर्थ ||

नाव- कौस्तुभ

प्रथम / पुर्नविवाह – नाममात्र घटस्फ़ोटीत

कोणते ब्राम्हण आहात – देशस्थ ऋग्वेदी

गोत्र – शांडील्य

जन्मतारीख – 28/03/1996

जन्मवेळ – सकाळी 8 वाजून 53 मिनिटे

जन्मस्थान – पुणे

रास – मिथुन

नक्षत्र – पुनर्वसू

नाडी – आद्य

चरण –

रंग – गहुवर्णीय

उंची – 5:9″

बांधा- जाड

शिक्षण – 12 वी नंतर जिम मॅनेजमेंट चे स्थानिक व इंटरनॅशनल कोर्स केलेले आहेत

व्यवसाय / नोकरी / उत्पन्न – बिबवेवाडी पुणे येथे स्वतःचे जिम , वार्षिक उत्पन्न- 8 लाख
व्हेज /नॉनव्हेज /Eggeterian – पूर्ण शाकाहारी

अपेक्षा –

पालकाचे नाव – शांभवी

पत्ता- प्रभात रोड पुणे 4

इतर माहिती- वडील नाहीत, आई, लहान बहीण (विवाहित)

अपेक्षा :
शक्यतो देशस्थ ऋग्वेदी असावी. प्रथम वधू किंवा नाममात्र घटस्फोटित चालेल.
रोजचा स्वयंपाक येत असावा. घरातील कुलधर्म कुळाचार करण्याची शारीरिक व मानसिक तयारी असावी. शुद्ध शाकाहारी असावी.
संसारातील जबाबदाऱ्या सांभाळून नोकरी/व्यवसाय करू शकते. कलागुण व छंद जोपासू शकते. त्यासाठी पूर्ण प्रोत्साहन मिळेल.

Overview

  • Category : 2.AGE GROUP 26-30

Leave feedback about this

  • Quality
  • Price
  • Service