0₹
श्री गजानन प्रसन्न
कु वैष्णवी
(नाममात्र घटस्फोटीत)
जन्म दिनांक 23सप्टेंबर 2000
जन्म वेळ सकाळी 8वा 29मी
जन्म ठिकाण उमरगा जिल्हा
धाराशिव
शिक्षण बीए कॉस्मो लॉजिस्टिक कोर्स
व्यवसाय स्क्रीन वेदा केअर सेंटर
उंची पाच फूट चार इंच
रंग गोरा
शाखा, ऋग्वेदी गोत्र वशिष्ठ
पत्रिका माहिती
रास, कर्क
गण, देव
नाडी, मध्य
व्रणं, विप्र
चरण 1पहिले
अपेक्षा,
मनमिळाऊ समजून घेणारा व्यवसाय किंवा नोकरी चालेल पुणे मध्ये स्थायिक असावा तसेच निर्व्यसनी असावा
वडीलाचे नाव श्री राजाभाऊ
आईचे नाव सौ निर्मला
बहिण नाही
एक भाऊ विवाहित
पुणे
मोबाईल नंबर
Overview
- Category : 2.AGE GROUP 26-30
Leave feedback about this