🚺🚹संपूर्ण नांव :- हषिकेश
🔸 ब्राह्मण पोटशाखा :- देशस्थ ऋग्वेदी
🔹 भ्रमणध्वनी नंबर :-
♦️ घरचा पत्ता :- धायरी सिंहगड रोड , पुणे ४१
🔹 जन्म तारीख/वेळ :- २ मे, १९९५, वेळ सकाळी ९ .३७
♦️ जन्मस्थळ :- पुणे
🔸 उंची :- ५.६
🔹 गोत्र :- भारव्दाज
♦️ रास :- वृषभ
🔸 नक्षत्र :- रोहिणी
🔹 चरण :- व्दितीय
♦️ गण :- मनुष्य
🔸 नाडी :- अंत्य
🔹 रक्तगट :- B +
♦️ मंगळ :- नाही
🔸 वर्ण :- गोरा
🔹 बांधा :-मध्यम
♦️ चष्मा :- आहे
🔸 शारीरिक व्याधी / व्यंग :- नाही
🔹 शिक्षण :- G.D. Arts
♦️ नोकरी व ठिकाण/लागू नाही
🔸 हुद्दा(पोस्ट) :- लागू नाही
🔹 सर्वसमावेशक वार्षिक
♦️ पगार :- लागू नाही
🔸 पासपोर्ट बद्दल माहिती :- आहे
🔹 छंद/कला आवड :-गड किल्ले फिरणे
♦️ व्यवसाय असल्यास त्याचे
🔸 स्वरूप व उत्पन्न :-कमर्शियल आर्टीस्ट, महिना सरासरी १.२५ लक्ष
🔹 कौटुंबिक माहिती :-
♦️ वडील :- मकरंद
🔸 आई :- सौ.भाग्यश्री
🔹 भाऊ :- नाही
♦️ इतर कुटुंबिय :-
——————————-
🔶 वधु/वर यांच्याविषयी अपेक्षा :-
(१) प्रथम/विधवा/विधूर/घट
घटस्फोटित
(२) उंची :- ५.२ ते ५.५
(३) वय :- २५- ३०
(४) शिक्षण :-पदवीधर असावी
(५) अपेक्षा महत्वपूर्ण :- मुलगा एकुलता एक असल्याने सासू सासरेंना विचारणारी असावी, घरात-नातेवाईकांमध्ये मिळून-मिसळून वागणारी असावी.
———————————-
अर्जा सोबत ४ छान फोटो पाठवा 👌
फॉर्म भरून देणाऱ्याचे नाव; सौ.भाग्यश्री
उपवरवधूशी नाते :-आई
दि ६-४-२०२५
टीप
✍️
१.वर दिलेली संपूर्ण माहिती सत्य असून मी स्व इच्छेनुसार भरून देत आहे
✍️
२.सदर माहिती व फोटो डिजिटल प्रसिद्ध करण्याची मी माझ्या जबाबदारी वर सहमती देत आहे
✍️
३.विवाह ठरवताना मी समोरील व्यक्तीची कागदपत्रे /रक्त चाचणी HIV इ स्वतः तपासून पहावी खात्री करावी विवाह संदर्भात कोणत्याही तक्रारीस ब्रह्मवेद *कल्याणम् संस्था जबाबदार राहणार नाही.
✍️
४.वधुवर संस्थेक कार्य फक्त सूचक म्हणूनच मर्यादित आहे याची मला कल्पना आहे
✍️
५.तसेच माझ्यावर कोणतेही फौजदारी स्वरूपातील गुन्हे नाहीत किंवा विवाह संदर्भात न्यायालयात दावे नाहीत
✍️
६.कोणत्याही सबबी वर फी /इंटरनेट चार्जेस परत केले जाणार नाहीत.
✍️
७ घटस्फोटित/विधवा विधुर आवश्यक कागदपत्रे तपासून पहावीत
✍️
८.लग्न ठरल्या नंतर मी न चुकता नाव कमी करणयाची कल्पना देईल.
सही- भाग्यश्री
Overview
- Category : 2.AGE GROUP 26-30
Leave feedback about this