• February 24, 2026 4:09 pm
  • Pune, Pune Division
  • First Marriage Grooms
New Profile
500,000per year

वैयक्तिक माहिती

संपूर्ण नाव : यशोधन

फोन नंबर :

घरचा पत्ता : , सिंहगड रोड, पुणे – ४११०५१

जन्म तारीख : २२ जून १९९४

वेळ : दुपारी ४:२०

जन्म स्थळ : पुणे

उंची : ५.४

गोत्र : वसिष्ठ | रास : वृश्चिक | चरण : ४ था

गण : राक्षस | नाडी : आद्य

रक्त गट : A+ | मंगळ : नाही | चष्मा : नाही

कौटुंबिक माहिती
वडील : सेवानिवृत्त (मुंबई महानगरपालिका)
आई : स्वतःचा केटरिंग व्यवसाय
भाऊ / बहीण : नाही

छंद / कला आवड
प्रायोगिक नाटकांमध्ये प्रोजेक्शनिस्ट म्हणून काम,
सिनेमा संबंधित महत्वाच्या जबाबदाऱ्या, भटकंती, खाद्यभ्रमंती

व्यवसाय
स्वतःची डिजिटल मार्केटिंग एजन्सी
वैयक्तिक उत्पन्न : मासिक ५० हजार
डिजिटल मार्केटर – १५ वर्षांचा अनुभव
AI तज्ञ

वधू विषयी अपेक्षा
सुस्वभावी, नोकरी करणारी

Overview

  • Category : 3.AGE GROUP 31-35