प्रथम/घटस्फोटित/विधवा/विधुर:- विना आपत्य घटस्फोटीत
🚺🚹संपूर्ण नांव :- हिमानी
🔸 ब्राह्मण पोटशाखा :- यजुर्वेदी
🔹 भ्रमणध्वनी नंबर :-
♦️ घरचा पत्ता :- , कोथरूड, पुणे
🔹 जन्म तारीख/वेळ :- 23/04/1991/ 7.10pm
♦️ जन्मस्थळ :- अमळनेर
🔸 उंची :- 5.7
🔹 गोत्र :- पैंग्य
♦️ रास :- सिंह
🔸 नक्षत्र :- मघा
🔹 चरण :- 2रे
♦️ गण :- राक्षस
🔸 नाडी :- अंत्य
🔹 रक्तगट :- बी-
♦️ मंगळ :- नाही
🔸 वर्ण :- गहुवर्ण
🔹 बांधा :- मध्यम
♦️ चष्मा :- नाही
🔸 शारीरिक व्याधी / व्यंग :- नाही
🔹 शिक्षण :-एम.कॉम
♦️ नोकरीठिकाण// पुणे
🔸 हुद्दा(पोस्ट) :- अकाउंटंट
🔹 सर्वसमावेशक वार्षिक २,४०,०००
♦️ पगार :- २००००
🔸 पासपोर्ट बद्दल माहिती :- आहे
🔹 छंद/कला आवड :-गाणे एकणे
बँडमिंटन खेळणे
♦️ व्यवसाय असल्यास त्याचे —
🔸 स्वरूप व उत्पन्न :—-
🔹 कौटुंबिक माहिती :-
♦️ वडील :- रिटायर
🔸 आई :- गृहिणी
🔹 भाऊ :- विवाहित
♦️ इतर कुटुंबिय :-एक बहिण विवाहित
——————————-
🔶 वर यांच्याविषयी अपेक्षा :-मनमिळावू,
पुणे, मुंबई, नासिक प्राधान्य
कोर्ट मँरेज करायला तयार असावा, विनाआपत्य घटस्पोटीत
प्रथम वरास चालणार असेल तर हरकत नाही
(१) प्रथम/विधवा/विधूर/घट प्रथम/विना आपत्य घटस्पोटीत
(२) उंची :- ५ फुट ७ इंच किंवा त्यापेक्षा जास्त
(३) वय :- ३४ते३८वर्ष
(४) शिक्षण :इंजिनिअर ,सी.ए. इ.
(५) अपेक्षा महत्वपूर्ण :- मेडिकल फिल्ड मधील नसावा
———————————-
अर्जा सोबत ४ छान फोटो पाठवा 👌
फॉर्म भरून देणाऱ्याचे नाव;प्रदीप
उपवधूशी नाते :- वडील
दि २९/५/२५
टीप
✍️
१.वर दिलेली संपूर्ण माहिती सत्य असून मी स्व इच्छेनुसार भरून देत आहे
✍️
२.सदर माहिती व फोटो डिजिटल प्रसिद्ध करण्याची मी माझ्या जबाबदारी वर सहमती देत आहे
✍️
३.विवाह ठरवताना मी समोरील व्यक्तीची कागदपत्रे /रक्त चाचणी HIV इ स्वतः तपासून पहावी खात्री करावी विवाह संदर्भात कोणत्याही तक्रारीस ब्रह्मवेद *कल्याणम् संस्था जबाबदार राहणार नाही.
✍️
४.वधुवर संस्थेक कार्य फक्त सूचक म्हणूनच मर्यादित आहे याची मला कल्पना आहे
✍️
५.तसेच माझ्यावर कोणतेही फौजदारी स्वरूपातील गुन्हे नाहीत किंवा विवाह संदर्भात न्यायालयात दावे नाहीत
✍️
६.कोणत्याही सबबी वर फी /इंटरनेट चार्जेस परत केले जाणार नाहीत.
✍️
७ घटस्फोटित/विधवा विधुर आवश्यक कागदपत्रे तपासून पहावीत
✍️
८.लग्न ठरल्या नंतर मी न चुकता नाव कमी करणयाची कल्पना देईल.
सही प्रदीप
Overview
- Category : 3.AGE GROUP 31-35