• March 15, 2025 4:26 am
  • Pune, Pune Division
  • First Marriage Grooms
500,000per year

🟪🟪🟪🟪🟪🟪🟪🟪                                      प्रथम/घटस्फोटित/विधवा/विधुर:- प्रथम
🚺🚹संपूर्ण नांव :- प्रतीक
🔸 ब्राह्मण पोटशाखा :-  देशस्थ ब्राह्मण
🔹 भ्रमणध्वनी नंबर :-
♦️ घरचा पत्ता  :- मालाड (पश्चिम) मुंबई ४०००६४.
🔹 जन्म तारीख/वेळ :-  १७.०६.१९९३ / १०.३० रात्री
♦️ जन्मस्थळ :- मुंबई
🔸 उंची :-  ५ फुट ७ इंच
🔹 गोत्र :-   वसिष्ठ
♦️ रास :-   वृषभ
🔸 नक्षत्र :- कृतीका
🔹 चरण :-  तिसरे
♦️ गण :-  राक्षस
🔸 नाडी :-  अंत्य नाडी
🔹 रक्तगट :- A+
♦️ मंगळ :-  नाही
🔸 वर्ण  :-  गोरा
🔹 बांधा :- मध्यम
♦️ चष्मा :-  वाचण्यासाठी
🔸 शारीरिक व्याधी / व्यंग :-  नाही
🔹 शिक्षण :- B.Com, PGDM
♦️ नोकरी व ठिकाण/ :, Wakad Pune
🔸 हुद्दा(पोस्ट) :-  Procurement Executive
🔹 सर्वसमावेशक वार्षिक
♦️ पगार :-  5 लाख
🔸 पासपोर्ट बद्दल माहिती :-  आहे
🔹 छंद/कला आवड :- Outdoor sports/ वाचन
♦️ व्यवसाय असल्यास त्याचे
🔸 स्वरूप व उत्पन्न :- नाही
🔹 कौटुंबिक माहिती :-
♦️ वडील :- रिटायर्ड
🔸 आई :- शिक्षिका, कांदिवली, मुंबई ( ह्या में महिन्यात रिटायर्ड)
🔹 भाऊ  :- एक (विवाहित), मुंबईत स्थायिक
♦️ इतर कुटुंबिय  :- बहिण नाही
——————————-
🔶 वधु/वर यांच्याविषयी अपेक्षा :-
(१) प्रथम/विधवा/विधूर/घट : प्रथम

(२) उंची :-  ५ फूट ३ ईंच ते ५ फूट ६ ईंच
(३) वय :- 27 ते 30 वर्ष
(४) शिक्षण :- Graduate or Post Graduate
(५) अपेक्षा महत्वपूर्ण :- ब्राह्मण, नोकरी करणारी कींवा नोकरी करणारी / करण्याची तयारी असणारी मुलगी अपेक्षित सुसंस्कृत घराण्यातील मनमिळाऊ असणारी
———————————-
अर्जा सोबत ४ छान फोटो पाठवा 👌
उपवरवधूशी नाते :- सख्खा पुतण्या (मोठ्या भावाचा मुलगा
दि : 13.03.2025
टीप
✍️
१.वर दिलेली संपूर्ण माहिती सत्य असून मी स्व इच्छेनुसार भरून देत आहे
✍️
२.सदर माहिती व फोटो डिजिटल प्रसिद्ध करण्याची मी माझ्या जबाबदारी वर सहमती देत आहे
✍️
३.विवाह ठरवताना मी समोरील व्यक्तीची कागदपत्रे /रक्त चाचणी HIV इ स्वतः तपासून पहावी खात्री करावी विवाह संदर्भात कोणत्याही तक्रारीस ब्रह्मवेद *कल्याणम्  संस्था जबाबदार राहणार नाही.
✍️
४.वधुवर संस्थेक कार्य फक्त सूचक म्हणूनच मर्यादित आहे याची मला कल्पना आहे
✍️
५.तसेच माझ्यावर कोणतेही फौजदारी स्वरूपातील गुन्हे नाहीत किंवा विवाह संदर्भात न्यायालयात दावे नाहीत
✍️
६.कोणत्याही सबबी वर फी /इंटरनेट चार्जेस परत केले जाणार नाहीत.
✍️
७ घटस्फोटित/विधवा विधुर आवश्यक कागदपत्रे तपासून पहावीत
✍️
८.लग्न ठरल्या नंतर मी न चुकता नाव कमी करणयाची कल्पना देईल.
सही
सुहास

Overview

  • Category : 3.AGE GROUP 31-35

Leave feedback about this

  • Quality
  • Price
  • Service