• July 3, 2026 12:21 pm
  • Satara, Pune Division
  • First Marriage Grooms
New Profile
1,500,000per year

प्रथम/घटस्फोटित/विधवा/विधुर:-प्रथम
🚺🚹संपूर्ण नांव :- चि. श्रेयस
🔸 ब्राह्मण पोटशाखा :- देशस्थ ऋग्वेदी

🔹 भ्रमणध्वनी नंबर :-

♦️ घरचा पत्ता :- ,राजवाडा सातारा.

🔹 जन्म तारीख/वेळ :-  शनिवार 11/11/2000 वेळ संध्या.6वा.39मि.
♦️ जन्मस्थळ :- सातारा
🔸 उंची :- 5.9
🔹 गोत्र :- कौशिक
♦️ रास :-   मेष
🔸 नक्षत्र :-  भरणी
🔹 चरण :- 3
♦️ गण :-   मनुष्य
🔸 नाडी :- मध्य
🔹 रक्तगट :-A+
♦️ मंगळ :- नाही
🔸 वर्ण  :- गोरा
🔹 बांधा :-मध्यम
♦️ चष्मा :- आहे
🔸 शारीरिक व्याधी / व्यंग :- नाही शाकाहारी
🔹 शिक्षण :- Diploma in computer engineering & B.E. in IT
♦️ नोकरी व ठिकाण//ACA-GLOBAL IT COMPANY PUNE

🔸 हुद्दा(पोस्ट) :- Associate quality assurance engineer
🔹 सर्वसमावेशक वार्षिक
♦️ पगार :- 15 लाख
🔸 पासपोर्ट बद्दल माहिती :- आहे
🔹 छंद/कला आवड :-फोटोग्राफी व ड्रायव्हिंग ,फिरणे
♦️ व्यवसाय असल्यास त्याचे
🔸 स्वरूप व उत्पन्न :-
🔹 कौटुंबिक माहिती :-
♦️ वडील :-   श्रीधर
🔸 आई :- सौ. धनश्री
🔹 भाऊ  :-   भाऊ /बहीण नाही
♦️ इतर कुटुंबिय :-
——————————-
🔶 वधु/वर यांच्याविषयी अपेक्षा :-
(१) प्रथम/विधवा/विधूर/घट प्रथम

(२) उंची :- 5.5 पेक्षा उंच
(३) वय :- 22 ते25
(४) शिक्षण :-इंजिनीयर कोणत्याही शाखेची
(५) अपेक्षा महत्वपूर्ण :- आयटी कंपनीत काम करणारी असावी व अनुरूप

———————————-
अर्जा सोबत ४ छान फोटो पाठवा 👌
फॉर्म भरून देणाऱ्याचे नाव;
उपवरवधूशी नाते :-श्रीधर वडील
दि30/06/2026

टीप
✍️
१.वर दिलेली संपूर्ण माहिती सत्य असून मी स्व इच्छेनुसार भरून देत आहे
✍️
२.सदर माहिती व फोटो डिजिटल प्रसिद्ध करण्याची मी माझ्या जबाबदारी वर सहमती देत आहे
✍️
३.विवाह ठरवताना मी समोरील व्यक्तीची कागदपत्रे /रक्त चाचणी HIV इ स्वतः तपासून पहावी खात्री करावी विवाह संदर्भात कोणत्याही तक्रारीस ब्रह्मवेद *कल्याणम् संस्था जबाबदार राहणार नाही.
✍️
४.वधुवर संस्थेक कार्य फक्त सूचक म्हणूनच मर्यादित आहे याची मला कल्पना आहे
✍️
५.तसेच माझ्यावर कोणतेही फौजदारी स्वरूपातील गुन्हे नाहीत किंवा विवाह संदर्भात न्यायालयात दावे नाहीत
✍️
६.कोणत्याही सबबी वर फी /इंटरनेट चार्जेस परत केले जाणार नाहीत.
✍️
७ घटस्फोटित/विधवा विधुर आवश्यक कागदपत्रे तपासून पहावीत
✍️
८.लग्न ठरल्या नंतर मी न चुकता नाव कमी करणयाची कल्पना देईल.
सही

Overview

  • Category : 2.AGE GROUP 26-30

Leave feedback about this

  • Quality
  • Price
  • Service