• June 16, 2026 7:03 am
  • Mumbai Suburban District, Konkan Division
  • First Marriage Grooms
New Profile
500,000per year

||श्री महालक्ष्मी प्रसन्न ||

मुलाचे नाव- हर्षवर्धन

धर्म व जात – हिंदू-ब्राह्मण

नागरिकत्व – भारतीय

जन्मदिनांक – १९ जुलै १९९०

वेळ – सकाळी ९ वाजून १५ मिनिटे

जन्मस्थळ – डोंबिवली

उंची – पाच फूट साडेसहा इंच

गोत्र – कश्यप

रास – वृषभ

नक्षत्र – रोहिणी

चरण – चौथा

नाडी – अंत्य गण – मनुष्य
वर्ण – वैश्य
रंग – गोरा , शिक्षण – हॉटेल मॅनेजमेंट पदवी
व्यवसाय – स्वतःच्या मालकीचे दोन व्यवसाय – श्री धान्य उत्पादने आणि वितरण – डोंबिवली MIDC मध्ये Manufacturing Unit . वाचन आणि फिरण्याची आवड. वार्षिक उत्पन्न – अंदाजे साडेचार ते पाच लाख . व्यवसाय वाढेल तसे उत्पन्न ही वाढेल.
मुलगा कष्टाळू आहे. आई वडिलांचीही साथ आहे.
निर्व्यसनी. डोंबिवली येथे स्वतःचे घर,

घरचा कायमचा पत्ता –  डोंबिवली पश्चिम 421202

वडील – श्री. विनायक  , M Tech. ( Gold Medalist)Textile Dyes &Chemicals Co. त Director asun व्यवसायातही कार्यरत.

आई – सौ.हेमा , भारतीय रिझर्व्ह बँकेतून रिटायर्ड. सध्या व्यवसायात मदत.

वधूबद्दल अपेक्षा – सर्वांना सामावून घेणारी, हसतमुख, मनमिळाऊ, समंजस, ब्राह्मण असावी. घरच्या व्यवसायात सहभागी होण्याची आवड असलेली असल्यास उत्तम.
भ्रमणध्वनी –

Overview

  • Category : 4.AGE GROUP 36-40

Leave feedback about this

  • Quality
  • Price
  • Service