प्रथम/घटस्फोटित/विधवा/विधुर:- प्रथम
🚺🚹संपूर्ण नांव :- निनाद
🔸 ब्राह्मण पोटशाखा : चित्पावन कोकणस्थ
🔹 भ्रमणध्वनी नंबर :-
♦️ घरचा पत्ता :- सिंहगड रोड पुणे ४११०५१
🔹 जन्म तारीख/वेळ :- १०/०२/१९९९, ९.२६ सकाळी
♦️ जन्मस्थळ :- पुणे
🔸 उंची :- ५ फूट ९ इंच
🔹 गोत्र :- कौशिक
♦️ रास :- वृश्चिक
🔸 नक्षत्र :- अनुराधा
🔹 चरण :- ४
♦️ गण :- देव
🔸 नाडी :- मध्य
🔹 रक्तगट :- B+
♦️ मंगळ :- –
🔸 वर्ण :- मृग
🔹 बांधा :- मध्यम
♦️ चष्मा :- हो
🔸 शारीरिक व्याधी / व्यंग :- नाही
🔹 शिक्षण :- B.com, LLB
♦️ नोकरी व ठिकाण// पुणे, HDFC Bank Ltd
🔸 हुद्दा(पोस्ट) :- Loan Processing executive
🔹 सर्वसमावेशक वार्षिक
♦️ पगार :- २,००,०००
🔸 पासपोर्ट बद्दल माहिती :- आहे
🔹 छंद/कला आवड :- गायन, ट्रॅव्हल, ट्रेक
♦️ व्यवसाय असल्यास त्याचे
🔸 स्वरूप व उत्पन्न :-
🔹 कौटुंबिक माहिती :-
♦️ वडील :- नाही
🔸 आई :- आहे (खाजगी नोकरी)
🔹 भाऊ :- नाही
♦️ इतर कुटुंबिय :- आजी
——————————-
🔶 वधु यांच्याविषयी अपेक्षा :-
(१) प्रथम/विधवा/विधूर/घट प्रथम
(२) उंची :- ५ ते ५.८
(३) वय :- २२ ते २८
(४) शिक्षण :- डिप्लोमा, ग्रेड्युएट
(५) अपेक्षा महत्वपूर्ण :- कुठलाही आजार नको
संसार आणि संस्कृती ची आवड, माणसे चांगली हवी
———————————-
अर्जा सोबत ४ छान फोटो पाठवा 👌
फॉर्म भरून देणाऱ्याचे नाव;
उपवरवधूशी नाते :- स्वतः
दि ०९/०६/२६
टीप
✍️
१.वर दिलेली संपूर्ण माहिती सत्य असून मी स्व इच्छेनुसार भरून देत आहे
✍️
२.सदर माहिती व फोटो डिजिटल प्रसिद्ध करण्याची मी माझ्या जबाबदारी वर सहमती देत आहे
✍️
३.विवाह ठरवताना मी समोरील व्यक्तीची कागदपत्रे /रक्त चाचणी HIV इ स्वतः तपासून पहावी खात्री करावी विवाह संदर्भात कोणत्याही तक्रारीस ब्रह्मवेद *कल्याणम् संस्था जबाबदार राहणार नाही.
✍️
४.वधुवर संस्थेक कार्य फक्त सूचक म्हणूनच मर्यादित आहे याची मला कल्पना आहे
✍️
५.तसेच माझ्यावर कोणतेही फौजदारी स्वरूपातील गुन्हे नाहीत किंवा विवाह संदर्भात न्यायालयात दावे नाहीत
✍️
६.कोणत्याही सबबी वर फी /इंटरनेट चार्जेस परत केले जाणार नाहीत.
✍️
७ घटस्फोटित/विधवा विधुर आवश्यक कागदपत्रे तपासून पहावीत
✍️
८.लग्न ठरल्या नंतर मी न चुकता नाव कमी करणयाची कल्पना देईल.
सही
Overview
- Category : 2.AGE GROUP 26-30
Leave feedback about this