श्री गणेशाय नमः
नाव♦️=सारंग
वैवाहिक स्थिती♦️= प्रथम
शिक्षण♦️BE(Mech), BCS, MCS, M. lib
Naukri -VNSPM, jalna
ठिकाण♦️= Jalna
वार्षिक उत्पन्न♦️= 4 lacs per year
जन्म तारीख♦️=13/09/1990
जन्म वेळ♦️=10.02 pm
जन्म ठिकाण♦️=औरंगाबाद
शाखा♦️= यजुर्वेदी
ब्लडग्रुप♦️B+
शाखाभेद चालेल का?♦️=चालेल
गोत्र♦️=काश्यप
रास♦️=मिथुन
गण♦️=देव
नक्षत्र♦️=आदर्य
चरण♦️= पहीले
नाडी♦️= आदय
मंगळ आहे का?♦️=नाही
उंची♦️=5.8
वजन♦️=68
अपेक्षा♦️=सुशिक्षित, शांत व मन मिळाऊ व समजून घेणारी असावी. एकञ कुटुंब पद्धतीत स्वताला सामाऊन घेणारी असावी.
इतर माहिती – 1) राहते घर गणपती गल्ली मध्ये
2) जालना अंबड रोड येथे एक बंगला, 3)सामणगाव येथे 5 एकर शेती, 4)संभाजी नगर उस्मानपुरा येथे एक फ्लॅट…(स्वतःच्या मालकीचा)
उत्पन्नाचे स्रोत – ( मासिक उत्त्पन्न )
1) अंबड रोड जुना जालना येथील बंगला तालुका कृषी कार्यालय मासिक भाडे रुपये 46500/-
2) सामणगाव येथील शेतीचे उत्पन्न वार्षिक एक ते दिड लाख रुपये.
3) संभाजी नगर येथील फ्लॅटचे मासिक भाडे रुपये 9000/-
4) मोठ्या भावाचा सरकारी वकील म्हणून पगार रुपये 40000/-
5)आईचा न्यायालयातून निवृत्ती पेन्शन रुपये 25000/-
6) मुलाचा स्वतःचा पगार रुपये 35000/-
(टीप – सर्व प्रकारची शांती केलेली आहे.)
वडील सुनील Advocate
*आई
सौ. मेधा , retired from district court, janla
भावंड♦️=एक मोठा भाऊ (विवाहित)
Mr. Subodh , advocate (PP) jalna
*राहण्याचे ठिकाण
Jalna
431203
Overview
- Category : 4.AGE GROUP 36-40
Leave feedback about this