🚹संपूर्ण नांव* :- ऋषिकेश
🔸 ब्राह्मण पोटशाखा :- देशस्थ ऋग्वेदी ब्राम्हण
🔹 भ्रमणध्वनी नंबर :-
♦️ घरचा पत्ता :- नृसिंहवाडी , जि – कोल्हापूर
🔹 जन्म तारीख/वेळ :- 21/10/1998
दुपारी 1.5मि
♦️ जन्मस्थळ :- बेळगाव
🔸 उंची :- 5’6
🔹 गोत्र :- भारद्वाज
♦️ रास :- तुळ
🔸 नक्षत्र :- स्वाती
🔹 चरण :- 3
♦️ गण :- देव
🔸 नाडी :- अंत्य
🔹 रक्तगट :- A ‘positive
♦️ मंगळ :- नाही
🔸 वर्ण :- गोरा
🔹 बांधा :- मध्यम
♦️ चष्मा :- नाही
🔸 शारीरिक व्याधी / व्यंग :- नाही
🔹 शिक्षण :- B.Com . MBA (MARKETIG&INTERNATIONAL BUSINESS)
🔸 पासपोर्ट बद्दल माहिती :- आहे
♦️ व्यवसाय असल्यास त्याचे
🔸 *स्वरूप * :- पौरोहित्य, स्वतःचे मंगल कार्यालय
♦️*उत्पन्न* :- 8LPA
🔹 कौटुंबिक माहिती :-
♦️ वडील :- मेघःश्याम (पौरोहित्य)
🔸 आई :- अर्चना (गृहीणी
🔹 भाऊ :- कार्तिक
♦️ इतर कुटुंबिय:- प्रमोद(उद्योजक )
——————————-
🔶 वधु/वर यांच्याविषयी अपेक्षा :-
(१) *प्रथम वधू *
(२) उंची :- 5’2 – 5’4
(३) वय :- वयातील अंतर 0-4
(४) शिक्षण :- ग्रेड्युएट
(५) अपेक्षा महत्वपूर्ण :- शाकाहारी असावे
———————————-
अर्जा सोबत ४ छान फोटो पाठवा 👌
फॉर्म भरून देणाऱ्याचे नाव;
उपवरवधूशी नाते :-
दि
टीप
✍️
१.वर दिलेली संपूर्ण माहिती सत्य असून मी स्व इच्छेनुसार भरून देत आहे
✍️
२.सदर माहिती व फोटो डिजिटल प्रसिद्ध करण्याची मी माझ्या जबाबदारी वर सहमती देत आहे
✍️
३.विवाह ठरवताना मी समोरील व्यक्तीची कागदपत्रे /रक्त चाचणी HIV इ स्वतः तपासून पहावी खात्री करावी विवाह संदर्भात कोणत्याही तक्रारीस ब्रह्मवेद *कल्याणम् संस्था जबाबदार राहणार नाही.
✍️
४.वधुवर संस्थेक कार्य फक्त सूचक म्हणूनच मर्यादित आहे याची मला कल्पना आहे
✍️
५.तसेच माझ्यावर कोणतेही फौजदारी स्वरूपातील गुन्हे नाहीत किंवा विवाह संदर्भात न्यायालयात दावे नाहीत
✍️
६.कोणत्याही सबबी वर फी /इंटरनेट चार्जेस परत केले जाणार नाहीत.
✍️
७ घटस्फोटित/विधवा विधुर आवश्यक कागदपत्रे तपासून पहावीत
✍️
८.लग्न ठरल्या नंतर मी न चुकता नाव कमी करणयाची कल्पना देईल.
सही
Overview
- Category : 2.AGE GROUP 26-30
Leave feedback about this