प्रथम/घटस्फोटित/विधवा/विधुर:-प्रथम
🚺🚹संपूर्ण नांव :- अनिरुद्ध
🔸 ब्राह्मण पोटशाखा :- देशस्थ ऋग्वेदी
🔹 भ्रमणध्वनी नंबर :-
♦️ घरचा पत्ता :- कल्याण पश्चिम.
🔹 जन्म तारीख/ :-19/05/1999
वेळ पहाटे 1.10 ♦️ जन्मस्थळ :- पाचोरा
🔸 उंची :- 5.10
🔹 गोत्र :- जमदग्नी
♦️ रास :- मिथुन
🔸 नक्षत्र :- पुनर्वसू
🔹 चरण :- प्रथम
♦️ गण :- देव
🔸 नाडी :- आद्य
🔹 रक्तगट :-O +
♦️ मंगळ :- नाही
🔸 वर्ण :- गोरा
🔹 बांधा :-सुदृढ
♦️ चष्मा :- नाही
🔸 शारीरिक व्याधी / व्यंग : नाही-
🔹 शिक्षण :- B.E Mech.,MBA.
♦️ नोकरी व ठिकाण//सुल्झर पंप नवी मुंबई.
🔸 हुद्दा(पोस्ट) :- मॅनेजर
🔹 सर्वसमावेशक वार्षिक
♦️ पगार :- आठ लाख व पुढे वाढत जाणारा
🔸 पासपोर्ट बद्दल माहिती :-आहे
🔹 छंद/कला आवड :-वाचन
♦️ व्यवसाय असल्यास त्याचे
🔸 स्वरूप व उत्पन्न :-नाही
🔹 कौटुंबिक माहिती :-
♦️ वडील :- मिलिंद
🔸 आई :- मिताली
🔹 भाऊ :- नाही
♦️ इतर कुटुंबिय :- सख्खे काका व त्यांचे फॅमिली.
——————————-
🔶 वधु/ यांच्याविषयी अपेक्षा :-
(१) *प्रथम/विधवा/विधूर/
प्रथम
(२) उंची :- 5.3 ते 5.6
(३) वय :- 23 ते 25
(४) शिक्षण :-पदवीधर किंवा द्वि पदवीधर
(५) अपेक्षा महत्वपूर्ण :- सुसंस्कृत, मनमिळावू व अनुरूप असावे
———————————-
अर्जा सोबत ४ छान फोटो पाठवा 👌
फॉर्म भरून देणाऱ्याचे नाव;
उपवरवधूशी नाते :-श्री मिलिंद
दि
टीप
✍️
१.वर दिलेली संपूर्ण माहिती सत्य असून मी स्व इच्छेनुसार भरून देत आहे
✍️
२.सदर माहिती व फोटो डिजिटल प्रसिद्ध करण्याची मी माझ्या जबाबदारी वर सहमती देत आहे
✍️
३.विवाह ठरवताना मी समोरील व्यक्तीची कागदपत्रे /रक्त चाचणी HIV इ स्वतः तपासून पहावी खात्री करावी विवाह संदर्भात कोणत्याही तक्रारीस ब्रह्मवेद *कल्याणम् संस्था जबाबदार राहणार नाही.
✍️
४.वधुवर संस्थेक कार्य फक्त सूचक म्हणूनच मर्यादित आहे याची मला कल्पना आहे
✍️
५.तसेच माझ्यावर कोणतेही फौजदारी स्वरूपातील गुन्हे नाहीत किंवा विवाह संदर्भात न्यायालयात दावे नाहीत
✍️
६.कोणत्याही सबबी वर फी /इंटरनेट चार्जेस परत केले जाणार नाहीत.
✍️
७ घटस्फोटित/विधवा विधुर आवश्यक कागदपत्रे तपासून पहावीत
✍️
८.लग्न ठरल्या नंतर मी न चुकता नाव कमी करणयाची कल्पना देईल.
सही
Overview
- Category : 2.AGE GROUP 26-30
Leave feedback about this