• March 11, 2026 2:08 am
  • Mumbai City District, Konkan Division
  • First Marriage Grooms
New Profile
3,500,000per year

प्रथम वर
नाव: अथर्व
ब्राम्हण पोटशाखा: देशस्थ ऋग्वेदी
भ्रमणध्वनी
घरचा पत्ता;  golden arcade,sion मुंबई
जन्म: 27 जुलै 1994 वेळ 19:40
जन्म स्थळ: फलटण.
उंची: 5 फूट 7 इंच
गोत्र: वशिष्ठ
रास: मीन
नक्षत्र: उत्तरभद्र
चरण: द्वितीय
गण: मनुष्य
नाडी: मध्य
रक्तगट: o positive
मंगळ: नाही
वर्ण: गोरा
बांधा: मध्यम
चष्मा: नाही
व्याधी/व्यंग: नाही
शिक्षण: B.Tech.
नोकरी/ठिकाण: software company/Pune
हुद्दा: सिनिअर सॉफ्टवेअर इंजिनियर
वार्षिक पगार:34,80,000/
पासपोर्ट: आहे
छंद: वाचन, ट्रेकिंग, फोटोग्राफी, ट्रॅव्हल,cooking.
कुटुंब: वडील रिटायर झाले आहेत, आई होमेमेकर, सध्या Sion येथे वास्तव्य. मूळ गाव सातारा, मुलाचे तीन काका सुस्थितीत. एक धाकटा भाऊ, तो सध्या शिकागो इथे PhD करत आहे.

 

अपेक्षा:
1) प्रथम वधू
2) उंची 5.1 ते 5.7
3) वय 27 ते 30
4) शिक्षण:graduate, PhD,post graduate, international degree _ (any field)
5) अपेक्षा : वधू ची नोकरी पुणे मुंबई असावी, कुटुंब ट्रेडिशनल moderate लिबरल flexible असावे, वार्षिक पगार 10 लाख च्या वर असावा.

 

फॉर्म भरून दिला :SHRIKRUSHA
नाते: वडील

Overview

  • Category : 3.AGE GROUP 31-35

Leave feedback about this

  • Quality
  • Price
  • Service