🚺🚹संपूर्ण नांव :- चि. अक्षय
🔸 ब्राह्मण पोटशाखा :- देशस्थ ऋग्वेदी ब्राम्हण
🔹 भ्रमणध्वनी नंबर :- +
♦️ घरचा पत्ता :- कोथरूड पुणे महाराष्ट्र 411038.
🔹 जन्म तारीख/वेळ :-
02/11/1996
दुपारी 03.26 मिनिटे
♦️ जन्मस्थळ :- कोथरूड पुणे महाराष्ट्र
🔸 उंची :- 5 फूट 7 इंच
🔹 गोत्र :- हरितस
♦️ रास :- कर्क
🔸 नक्षत्र :- पुष्य
🔹 चरण :- 1
♦️ गण :- देव
🔸 नाडी :- मध्य
🔹 रक्तगट :- A +ve
♦️ मंगळ :- सौम्य (स्व राशीचा असल्याने निर्दोष)
🔸 वर्ण :- सावळा
🔹 बांधा :- सुदृढ
♦️ चष्मा :- नाही
🔸 शारीरिक व्याधी / व्यंग :- काहीही नाही.
🔹 शिक्षण :- B.Com , MBA (International Business Management)
♦️ नोकरी व ठिकाण// UBS – United Bank of Switzerland , खराडी पुणे.
🔸 हुद्दा(पोस्ट) :- GWM- ACAT Analyst
🔹 सर्वसमावेशक वार्षिक पगार* :- 8 Lakhs / Annum
🔸 पासपोर्ट बद्दल माहिती :- आहे.
🔹 छंद/कला आवड :- Travelling, Driving, Cooking, Listening Music, Cooking
♦️ व्यवसाय असल्यास त्याचे
🔸 स्वरूप व उत्पन्न :- नाही.
🔹 कौटुंबिक माहिती :- मूळगाव बारामती, महाराष्ट्र . परंतु ३५ वर्षांपासून कोथरूड पुणे येथे स्वतःचे घरी स्थायिक.
♦️ वडील :- श्री. अनिल (कॅनरा बँक मधून सेवानिवृत्त)
संपर्क :- +
🔸 आई :- सौ. अर्चना अनिल टाकसाळे (गृहिणी)
संपर्क :- +
🔹 भाऊ :- नाही.
🔹 बहीण :- २
१. अविवाहित कायमस्वरूपी
२. विवाहित – पुणे येथे स्थायिक
——————————-
🔶 वधु/वर यांच्याविषयी अपेक्षा :-
(१) प्रथम वधु
(२) उंची :- ५ फूट ते ५.५ फूट
(३) वय :- २५-२९ वर्षे (वयातील अंतर १-४ वर्षे)
(४) शिक्षण :- Graduate/ Post Graduate in any field.
(५) अपेक्षा महत्वपूर्ण :-
१. पुणे शहरात नोकरी असावी किंवा करण्याची इच्छा आणि तयारी असावी.
२. स्वभावाने समंजस, मनमिळावू, प्रेमळ आणि कुटुंबासोबत राहण्याची इच्छा व तयारी असावी.
———————————-
अर्जा सोबत ४ छान फोटो पाठवा 👌
फॉर्म भरून देणाऱ्याचे नाव:- अक्षय
वर /वधूशी नाते :- स्वतः
दिनांक:- 27/12/2025
टीप
✍️
१.वर दिलेली संपूर्ण माहिती सत्य असून मी स्व इच्छेनुसार भरून देत आहे
✍️
२.सदर माहिती व फोटो डिजिटल प्रसिद्ध करण्याची मी माझ्या जबाबदारी वर सहमती देत आहे
✍️
३.विवाह ठरवताना मी समोरील व्यक्तीची कागदपत्रे /रक्त चाचणी HIV इ स्वतः तपासून पहावी खात्री करावी विवाह संदर्भात कोणत्याही तक्रारीस ब्रह्मवेद *कल्याणम् संस्था जबाबदार राहणार नाही.
✍️
४.वधुवर संस्थेक कार्य फक्त सूचक म्हणूनच मर्यादित आहे याची मला कल्पना आहे
✍️
५.तसेच माझ्यावर कोणतेही फौजदारी स्वरूपातील गुन्हे नाहीत किंवा विवाह संदर्भात न्यायालयात दावे नाहीत
✍️
६.कोणत्याही सबबी वर फी /इंटरनेट चार्जेस परत केले जाणार नाहीत.
✍️
७ घटस्फोटित/विधवा विधुर आवश्यक कागदपत्रे तपासून पहावीत
✍️
८.लग्न ठरल्या नंतर मी न चुकता नाव कमी करणयाची कल्पना देईल.
सही:- अक्षय
Overview
- Category : 2.AGE GROUP 26-30
Leave feedback about this