• September 19, 2025 5:38 am
  • Beed, Ch.Sambhajinagar Division
  • First Marriage Grooms
600,000per year

प्रथम वर
चित्र.ओंकार
ब्राह्मण
पोटशाखा__ऋग्वेदी
फोन नंबर __
घरचा पत्ता__अंबाजोगाई
जि.बीड
जन्म तारीख __24/12/1999
वेळ___रात्री 7:30 वाजता.
ठिकाण __अहमदनगर (अहिल्यानगर)
उंची___6’3″
गोत्र__जमदग्नी
रास___कर्क
नाडी_ मध्य
गण__देव
नक्षत्र _पुष्य
रक्तगट _A+
वर्ण _गोरा
बांधा__उंच ,
मंगळ__नाही
चष्मा_नाही
शारिरीक व्याधी/व्यंग__नाही
शिक्षण__बीड.काॅम, DTL
नोकरी__शिक्षण संस्थेत अकाउंट, क्लार्क.
नोकरी ठिकाण __शिरुर (घोडनदी)
जि.पुणे.
सध्या नोकरी सोबत शासकीय परीक्षांची तयारी करत आहे.
सहा महिन्यानंतर शाळेत पर्मनंट जाॅब होणार आहे.
DTL झाले आहे त्यामुळे सी ए आणि इतर ठिकाणचे ऑडिट करणे,रिटर्न भरणे ह्या कामातून इन्कम सुरु आहे.
नोकरी आणि प्रॅक्टिस मधुन महीना 30000₹ पडतो.
बिझनेस मधुन पण इन्कम आहे,साधारण दोन ते अडीच लाख मिळतात.
कोणतीही जबाबदारी मुलावर नाही.

छंद__चित्रपट पाहणे,गाणी ऐकणे,भ्रमंती
पासपोर्ट __अजुन तरी नाही पण पुढे चालून काढणार आहे.
⭕⭕⭕⭕⭕⭕
कौटुंबिक माहीती…
आई __आहे व्यवसाय
आईचे नाव _सौ.कविता
वडिल __श्री.अभय
सरकारी नोकरीत आहेत.
बहिण__कु.मेघना
वयाने मुलापेक्षा लहान आहे.
सध्या शिक्षण सुरु आहे.
अविवाहित आहे.
भाऊ__नाही.
वडिलांना दोन भाऊ आहेत.विवाहित आहेत .
वडिलांना आई आहे.
आईला आई आहे.
आईचे
दोन विवाहित भाऊ आहेत.पुण्यात स्थायिक आहेत.
⭕⭕⭕
वधु विषयी अपेक्षा….
प्रथम वधु
ऊंची__5’4/5″चालेल
गोरी असावी.
शिक्षण __M.Com किंवा D.ED,B ED चालेल
नोकरी करण्याची आवड
मनमिळाऊ, आदरातिथ्य करणारी.
दोघांत वयाचे अंतर 0ते 4वर्षाचे असावे.
देवाविषयी आस्था असावी.
मी सौ.कविता
माझ्याच मुलाची माहिती दिली आहे.
अंबाजोगाई येथे आमचे स्वतःचे दोन मजली घर आहे…

Overview

  • Category : 2.AGE GROUP 26-30

Leave feedback about this

  • Quality
  • Price
  • Service