• July 11, 2025 8:37 am
  • Pune, Pune Division
  • First Marriage Grooms
900,000per year

🚺🚹संपूर्ण नांव :- अंबरीष
🔸 ब्राह्मण पोटशाखा :- देशस्थ ऋग्वेद

🔹 भ्रमणध्वनी नंबर :-

♦️ घरचा पत्ता :- , धायरी, पुणे.

🔹 *जन्म तारीख ११/०४/१९९२
वेळ* :-  दुपारी १२: १६मि.

♦️ जन्मस्थळ :- नाशिक
🔸 उंची :- ५ʼ९ʼʼ
🔹 गोत्र :-  उपमन्यू
♦️ रास :-  कर्क
🔸 नक्षत्र :- पुष्य
🔹 चरण :- २
♦️ गण :-  विप्र
🔸 नाडी :- मध्य
🔹 रक्तगट :- बी+
♦️ मंगळ :- नाही
🔸 वर्ण  :- सावळा
🔹 बांधा :- मध्यम
♦️ चष्मा :- नाही
🔸 शारीरिक व्याधी / व्यंग :- नाही
🔹 शिक्षण :- B.Com.MBA
♦️ नोकरी व ठिकाण//Birla Opes Paints, सांगली

🔸 हुद्दा(पोस्ट) :- मॅनेजर
🔹 सर्वसमावेशक वार्षिक ९लाख
♦️ पगार :-
🔸 पासपोर्ट बद्दल माहिती :- नाही
🔹 छंद/कला आवड :-वाचन,फिरणे
♦️ व्यवसाय असल्यास त्याचे
🔸 स्वरूप व उत्पन्न :-
🔹 कौटुंबिक माहिती :-
♦️ वडील :- नाही
🔸 आई :- निवृत्त
🔹 भाऊ  :- मोठा, नोकरी
♦️ इतर कुटुंबिय :- आजी, आजोबा, काका काकू,मामा मामी, मावश्या,आप्तेष्ट, मित्र
——————————-
🔶 वधु/वर यांच्याविषयी अपेक्षा :-
(१) *प्रथम/विधवा/विधूर/घट*प्रथम

(२) उंची :- ५ʼ२ʼʼ व त्यापुढे
(३) वय :- २८ ते ३१ पर्यंत
(४) शिक्षण :- पदवीधर व नोकरी करणारी
(५) अपेक्षा महत्वपूर्ण :- आधुनिक विचार असले तरी माणसे जपणारी,संस्कारक्षम मनाची असावी.

———————————-
अर्जा सोबत ४ छान फोटो पाठवा 👌
फॉर्म भरून देणाऱ्याचे नाव;
उपवरवधूशी नाते :-अंजली
मुलाची आई आहे.

टीप
✍️
१.वर दिलेली संपूर्ण माहिती सत्य असून मी स्व इच्छेनुसार भरून देत आहे
✍️
२.सदर माहिती व फोटो डिजिटल प्रसिद्ध करण्याची मी माझ्या जबाबदारी वर सहमती देत आहे
✍️
३.विवाह ठरवताना मी समोरील व्यक्तीची कागदपत्रे /रक्त चाचणी HIV इ स्वतः तपासून पहावी खात्री करावी विवाह संदर्भात कोणत्याही तक्रारीस ब्रह्मवेद *कल्याणम् संस्था जबाबदार राहणार नाही.
✍️
४.वधुवर संस्थेक कार्य फक्त सूचक म्हणूनच मर्यादित आहे याची मला कल्पना आहे
✍️
५.तसेच माझ्यावर कोणतेही फौजदारी स्वरूपातील गुन्हे नाहीत किंवा विवाह संदर्भात न्यायालयात दावे नाहीत
✍️
६.कोणत्याही सबबी वर फी /इंटरनेट चार्जेस परत केले जाणार नाहीत.
✍️
७ घटस्फोटित/विधवा विधुर आवश्यक कागदपत्रे तपासून पहावीत
✍️
८.लग्न ठरल्या नंतर मी न चुकता नाव कमी करणयाची कल्पना देईल.
सही

Overview

  • Category : 3.AGE GROUP 31-35

Leave feedback about this

  • Quality
  • Price
  • Service