• June 16, 2025 9:12 am
  • Mumbai City District, Konkan Division
  • First Marriage Grooms
1,400,000per year

🚺🚹संपूर्ण नांव :- ऋत्विज
🔸 ब्राह्मण पोटशाखा :- देशस्थ यजुर्वेदी ब्राह्मण

🔹 भ्रमणध्वनी नंबर :-

♦️ घरचा पत्ता :-, गोरेगाव (w), मुंबई – ४००१०४

🔹 जन्म तारीख 21/6/1996
वेळ* :- 16.06
♦️ जन्मस्थळ :-मुंबई
🔸 उंची :- 5.11
🔹 गोत्र :-  गौतम
♦️ रास :-  सिंह
🔸 नक्षत्र :-  मघा (नक्षत्र शांती केली आहे)
🔹 चरण :- 2
♦️ गण :- राक्षस
🔸 नाडी :- अंत्य
🔹 रक्तगट :- A+
♦️ मंगळ :- आहे, निर्दोष
🔸 वर्ण  :- गोरा
🔹 बांधा :- slim
♦️ चष्मा :- आहे
🔸 शारीरिक व्याधी / व्यंग :- नाही
🔹 शिक्षण :- B.tech from SRM University, Chennai आणि MS in Business Analytics from University of Colorado, Denver, USA
♦️ नोकरी व ठिकाण*MNC, Vikhroli, Hybride

🔸 हुद्दा(पोस्ट) :- Data Engineer
🔹 सर्वसमावेशक वार्षिक
♦️ पगार :- 14 लाख
🔸 पासपोर्ट बद्दल माहिती :- आहे
🔹 छंद/कला आवड :- music, tv series, travelling
♦️ व्यवसाय असल्यास त्याचे
🔸 स्वरूप व उत्पन्न :- नाही
🔹 कौटुंबिक माहिती :-
♦️ वडील :- आहेत, निवृत्त
🔸 आई :- आहे, निवृत्त
🔹 भाऊ  :-  नाही
♦️ इतर कुटुंबिय :- एकुलता एक
——————————-
🔶 वधु/वर यांच्याविषयी अपेक्षा :-
(१) प्रथम/विधवा/विधूर/घट- प्रथम

(२) उंची :- 5.2 च्या पुढे
(३) वय :- 26 ते 28
(४) शिक्षण :- Engineer, CA, M.sc, M.com, CS
(५) अपेक्षा महत्वपूर्ण :- सुसंकृत, मनमिळाऊ, हसतमुख,हुशार

———————————-
अर्जा सोबत ४ छान फोटो पाठवा 👌
फॉर्म भरून देणाऱ्याचे नाव;सौ. SHRUTI
उपवरवधूशी नाते :- आई
दिनांक 15/06/2025

टीप
✍️
१.वर दिलेली संपूर्ण माहिती सत्य असून मी स्व इच्छेनुसार भरून देत आहे
✍️
२.सदर माहिती व फोटो डिजिटल प्रसिद्ध करण्याची मी माझ्या जबाबदारी वर सहमती देत आहे
✍️
३.विवाह ठरवताना मी समोरील व्यक्तीची कागदपत्रे /रक्त चाचणी HIV इ स्वतः तपासून पहावी खात्री करावी विवाह संदर्भात कोणत्याही तक्रारीस ब्रह्मवेद *कल्याणम् संस्था जबाबदार राहणार नाही.
✍️
४.वधुवर संस्थेक कार्य फक्त सूचक म्हणूनच मर्यादित आहे याची मला कल्पना आहे
✍️
५.तसेच माझ्यावर कोणतेही फौजदारी स्वरूपातील गुन्हे नाहीत किंवा विवाह संदर्भात न्यायालयात दावे नाहीत
✍️
६.कोणत्याही सबबी वर फी /इंटरनेट चार्जेस परत केले जाणार नाहीत.
✍️
७ घटस्फोटित/विधवा विधुर आवश्यक कागदपत्रे तपासून पहावीत
✍️
८.लग्न ठरल्या नंतर मी न चुकता नाव कमी करणयाची कल्पना देईल.
सही

Overview

  • Category : 2.AGE GROUP 26-30

Leave feedback about this

  • Quality
  • Price
  • Service