• June 1, 2025 12:54 pm
  • Mumbai City District, Konkan Division
  • First Marriage Grooms
1,100,000per year

🚺🚹संपूर्ण नांव :- अक्षय
🔸 ब्राह्मण पोटशाखा :- देशस्थ यजुर्वेदी

🔹 भ्रमणध्वनी नंबर :-

♦️ घरचा पत्ता :- दहिसर पश्चिम, मुंबई- ६८

🔹 जन्म तारीख/वेळ :-  2/2/1993 / 11.03 pm
♦️ जन्मस्थळ :- मुंबई
🔸 उंची :- 5.11
🔹 गोत्र :-  कश्यप
♦️ रास :-  वृषभ
🔸 नक्षत्र :-  रोहिणी
🔹 चरण :- 4
♦️ गण :-  मनुष्य
🔸 नाडी :- अंत्य
🔹 रक्तगट :- O- ve
♦️ मंगळ :- नाही
🔸 वर्ण  :- नीम गोरा
🔹 बांधा :- मध्यम
♦️ चष्मा :- आहे
🔸 शारीरिक व्याधी / व्यंग :- नाही
🔹 शिक्षण :- BCA/ Post Graduate in Media management
♦️ नोकरी व ठिकाण// स्वतः चा व्यवसाय

🔸 हुद्दा(पोस्ट) :-
🔹 सर्वसमावेशक वार्षिक
♦️ पगार :-
🔸 पासपोर्ट बद्दल माहिती :- आहे
🔹 छंद/कला आवड :- गाणी गाण्याची आणि ऐकण्याची आवड, फिरणे, वाचन, फोटो काढणे
♦️ व्यवसाय असल्यास त्याचे
🔸 स्वरूप व उत्पन्न :- Pharma/ Dental wholesaler and supplier , १०- ११ लाख वार्षिक
🔹 कौटुंबिक माहिती :-
♦️ वडील :- व्यवसाय (pharma wholesaler and supplier)
🔸 आई :- VRS (MTNL)
🔹 भाऊ  :-  नाही
♦️ इतर कुटुंबिय :- नाही
——————————-
🔶 वधु/वर यांच्याविषयी अपेक्षा :-
(१) प्रथम/विधवा/विधूर/घट- प्रथम

(२) उंची :- 5.1 ते 5.10
(३) वय :- 27 ते 32
(४) शिक्षण :- Graduate
(५) अपेक्षा महत्वपूर्ण :- ब्राह्मण , शाकाहारी

———————————-
अर्जा सोबत ४ छान फोटो पाठवा 👌
फॉर्म भरून देणाऱ्याचे नाव; मिलींद
उपवरवधूशी नाते :- वडील
दि ३१/०५/२५

टीप
✍️
१.वर दिलेली संपूर्ण माहिती सत्य असून मी स्व इच्छेनुसार भरून देत आहे
✍️
२.सदर माहिती व फोटो डिजिटल प्रसिद्ध करण्याची मी माझ्या जबाबदारी वर सहमती देत आहे
✍️
३.विवाह ठरवताना मी समोरील व्यक्तीची कागदपत्रे /रक्त चाचणी HIV इ स्वतः तपासून पहावी खात्री करावी विवाह संदर्भात कोणत्याही तक्रारीस ब्रह्मवेद *कल्याणम् संस्था जबाबदार राहणार नाही.
✍️
४.वधुवर संस्थेक कार्य फक्त सूचक म्हणूनच मर्यादित आहे याची मला कल्पना आहे
✍️
५.तसेच माझ्यावर कोणतेही फौजदारी स्वरूपातील गुन्हे नाहीत किंवा विवाह संदर्भात न्यायालयात दावे नाहीत
✍️
६.कोणत्याही सबबी वर फी /इंटरनेट चार्जेस परत केले जाणार नाहीत.
✍️
७ घटस्फोटित/विधवा विधुर आवश्यक कागदपत्रे तपासून पहावीत
✍️
८.लग्न ठरल्या नंतर मी न चुकता नाव कमी करणयाची कल्पना देईल.

Overview

  • Category : 3.AGE GROUP 31-35

Leave feedback about this

  • Quality
  • Price
  • Service