• May 19, 2025 6:03 am
  • Sangli, Pune Division
  • First Marriage Bride
900,000per year

🚺🚹संपूर्ण नांव :- कुमारी डॉक्टर सायली
🔸 ब्राह्मण पोटशाखा :- देशस्थ ऋग्वेदी

🔹 भ्रमणध्वनी नंबर♦️ घरचा पत्ता :-सांगली

🔹 जन्म तारीख/वेळ :-   25/6/1993
दुपारी _ 2 :30 ♦️ जन्मस्थळ :- सांगली
🔸 उंची :- 5’2″
🔹 गोत्र :-   भारद्वाज
♦️ रास :-    सिंह
🔸 नक्षत्र :-  पूर्वा
🔹 चरण :- द्वितीय
♦️ गण :-    मनुष्य
🔸 नाडी :- मध्य
🔹 रक्तगट :- बी पॉझिटिव
♦️ मंगळ :- नाही
🔸 वर्ण  :- गोरा
🔹 बांधा :- मध्य म
♦️ चष्मा :- आहे
🔸 शारीरिक व्याधी / व्यंग :- नाही
🔹 शिक्षण :- BAMS MD
♦️ नोकरी व ठिकाण// गोवा

🔸 हुद्दा(पोस्ट) :- असिस्टंट प्रोफेसर
🔹 सर्वसमावेशक वार्षिक
♦️ पगार :- नऊ लाख रुपये
🔸 पासपोर्ट बद्दल माहिती :- आहे
🔹 छंद/कला आवड :- वाचन लेखन
♦️ व्यवसाय असल्यास त्याचे
🔸 स्वरूप व उत्पन्न :- नाही
🔹 कौटुंबिक माहिती :-
♦️ वडील :-   निवृत्त पर्सनल मॅनेजर
🔸 आई :- घर काम
🔹 भाऊ  :-   नाही
♦️ इतर कुटुंबिय :- मोठी बहीण इंजिनियर विवाहित
——————————-
🔶 वधु/वर यांच्याविषयी अपेक्षा :-
(१) प्रथम/विधवा/विधूर/घट प्रथम वर

(२) उंची :- किमान 5’7″
(३) वय :- 0 to 3
(४) शिक्षण :- डॉक्टर इंजिनीयर सीए
(५) अपेक्षा महत्वपूर्ण :- निर्व्यसनी

———————————-
अर्जा सोबत ४ छान फोटो पाठवा 👌
फॉर्म भरून देणाऱ्याचे नाव; सौ अनघा
उपवरवधूशी नाते :- आई
दि. 18/5/2025

टीप
✍️
१.वर दिलेली संपूर्ण माहिती सत्य असून मी स्व इच्छेनुसार भरून देत आहे
✍️
२.सदर माहिती व फोटो डिजिटल प्रसिद्ध करण्याची मी माझ्या जबाबदारी वर सहमती देत आहे
✍️
३.विवाह ठरवताना मी समोरील व्यक्तीची कागदपत्रे /रक्त चाचणी HIV इ स्वतः तपासून पहावी खात्री करावी विवाह संदर्भात कोणत्याही तक्रारीस ब्रह्मवेद *कल्याणम् संस्था जबाबदार राहणार नाही.
✍️
४.वधुवर संस्थेक कार्य फक्त सूचक म्हणूनच मर्यादित आहे याची मला कल्पना आहे
✍️
५.तसेच माझ्यावर कोणतेही फौजदारी स्वरूपातील गुन्हे नाहीत किंवा विवाह संदर्भात न्यायालयात दावे नाहीत
✍️
६.कोणत्याही सबबी वर फी /इंटरनेट चार्जेस परत केले जाणार नाहीत.
✍️
७ घटस्फोटित/विधवा विधुर आवश्यक कागदपत्रे तपासून पहावीत
✍️
८.लग्न ठरल्या नंतर मी न चुकता नाव कमी करणयाची कल्पना देईल.
सहीAnagha

Overview

  • Category : 3.AGE GROUP 31-35

Leave feedback about this

  • Quality
  • Price
  • Service