• May 4, 2025 6:43 am
  • Sangli, Pune Division
  • First Marriage Bride
600,000per year

🚺🚹संपूर्ण नांव :- अस्मिता
🔸 ब्राह्मण पोटशाखा :- कोकणस्थ

🔹 भ्रमणध्वनी नंबर :-

♦️ घरचा पत्ता :- माधवनगर सांगली

🔹 जन्म तारीख/वेळ :-   8जून 1997
♦️ जन्मस्थळ :- सांगलीत
🔸 उंची :- 5फूट
🔹 गोत्र : गार्ग्य
♦️ रास :-   मिथुन
🔸 नक्षत्र :- पुनर्वसू
🔹 चरण :- दुसरा
♦️ गण :-    देव
🔸 नाडी :- आद्य
🔹 रक्तगट :- O +
♦️ मंगळ :- नाही
🔸 वर्ण  :- गोरा
🔹 बांधा :- मध्यम
♦️ चष्मा :- नाही
🔸 शारीरिक व्याधी / व्यंग :- नाही
🔹 शिक्षण :- M. Com, Diploma in digital marketing
♦️ नोकरी व ठिकाण// स्वतःचा बिस्कीट कारखाना sangli येथे

🔸 हुद्दा(पोस्ट) :- मालक
🔹 सर्वसमावेशक वार्षिक
♦️ पगार :- 6 lakh
🔸 पासपोर्ट बद्दल माहिती :- नाही
🔹 छंद/कला आवड :- नृत्य
♦️ व्यवसाय असल्यास त्याचे
🔸 स्वरूप व उत्पन्न :- बिस्कीट कारखाना, 6 लाख
🔹 कौटुंबिक माहिती :-
♦️ वडील :-  श्री. योगेंद्र
🔸 आई :- सौ. मुग्धा
🔹 भाऊ  :- नाही
♦️ इतर कुटुंबिय :- मोठी बहीण विवाहित पुण्यात स्थायिक
——————————-
🔶 वधु/वर यांच्याविषयी अपेक्षा :- अनुरूप असावा. समजूतदार असावा. दोन्ही कुटुंबाना समजून घेणारा असावा. मुलीला तिच्या करिअर मध्ये सपोर्ट करणारा असावा. सांगलीमध्ये स्वतःचा व्यवसाय किंवा नोकरी असावी.
(१) प्रथम/विधवा/विधूर/घट प्रथम

(२) उंची :- 5’6″
(३) वय :- 28-31
(४) शिक्षण :-
(५) अपेक्षा महत्वपूर्ण :-
सांगली, मिरज मध्ये स्थायिक असावा. माझ्या व्यवसायात सहकार्य करणारा असावा
———————————-
अर्जा सोबत ४ छान फोटो पाठवा 👌
फॉर्म भरून देणाऱ्याचे नाव;
उपवरवधूशी नाते :- मुलगी
दि 03/05/2024

टीप
✍️
१.वर दिलेली संपूर्ण माहिती सत्य असून मी स्व इच्छेनुसार भरून देत आहे
✍️
२.सदर माहिती व फोटो डिजिटल प्रसिद्ध करण्याची मी माझ्या जबाबदारी वर सहमती देत आहे
✍️
३.विवाह ठरवताना मी समोरील व्यक्तीची कागदपत्रे /रक्त चाचणी HIV इ स्वतः तपासून पहावी खात्री करावी विवाह संदर्भात कोणत्याही तक्रारीस ब्रह्मवेद *कल्याणम् संस्था जबाबदार राहणार नाही.
✍️
४.वधुवर संस्थेक कार्य फक्त सूचक म्हणूनच मर्यादित आहे याची मला कल्पना आहे
✍️
५.तसेच माझ्यावर कोणतेही फौजदारी स्वरूपातील गुन्हे नाहीत किंवा विवाह संदर्भात न्यायालयात दावे नाहीत
✍️
६.कोणत्याही सबबी वर फी /इंटरनेट चार्जेस परत केले जाणार नाहीत.
✍️
७ घटस्फोटित/विधवा विधुर आवश्यक कागदपत्रे तपासून पहावीत
✍️
८.लग्न ठरल्या नंतर मी न चुकता नाव कमी करणयाची कल्पना देईल.
सही

Overview

  • Category : 2.AGE GROUP 26-30

Leave feedback about this

  • Quality
  • Price
  • Service