• April 19, 2025 5:49 am
  • Sangli, Pune Division
  • First Marriage Grooms
700,000per year

🚺🚹संपूर्ण नांव :- शुभम
🔸 ब्राह्मण पोटशाखा :- देशस्थ ब्राह्मण

🔹 भ्रमणध्वनी नंबर :-

♦️ घरचा पत्ता :- आंबेडकर रोड सांगली 416 416

🔹 जन्म तारीख29/8/1994/वेळ :-  रात्री नऊ वाजून 30 मिनिटे
♦️ जन्मस्थळ :- सोलापूर
🔸 उंची :- पाच फूट पाच इंच
🔹 गोत्र :-   वशिष्ठ
♦️ रास :-    वृषभ
🔸 नक्षत्र :-  रोहिणी
🔹 चरण :- दुसरे
♦️ गण :-
🔸 नाडी :- अंत्य
🔹 रक्तगट :- बी पॉझिटिव
♦️ मंगळ :- नाही
🔸 वर्ण  :- सावळा
🔹 बांधा :- मध्यम
♦️ चष्मा :- आहे
🔸 शारीरिक व्याधी / व्यंग :-
🔹 शिक्षण :- बी कॉम
🔸 पासपोर्ट बद्दल माहिती :- आहे
🔹 छंद/कला आवड :-
♦️ व्यवसाय असल्यास त्याचे
🔸 स्वरूप व उत्पन्न :- वडिलोपार्जित व्यवसाय सांगली आणि भिलवडी येथे सात लाख
🔹 कौटुंबिक माहिती :-
♦️ वडील :-   श्री शिरीष
🔸 आई :- सौ शिल्पा
🔹 भाऊ  :-   कौस्तुभ
♦️ इतर कुटुंबिय :-
——————————-
🔶 वधु/वर यांच्याविषयी अपेक्षा :-
(१) *प्रथम वधू

(२) उंची :- अनुरूप
(३) वय :- शून्य ते पाच वय वर्षातील अंतर चालेल
(४) शिक्षण :- पदवीधर
(५) अपेक्षा महत्वपूर्ण :- अनुरूप व सांगली येथे राहण्याची तयारी असावी मुलीला नोकरी किंवा व्यवसाय करण्याची इच्छा असल्यास हरकत नाही

———————————-
अर्जा सोबत ४ छान फोटो पाठवा 👌
फॉर्म भरून देणाऱ्याचे नाव;
उपवरवधूशी नाते :- आई
दि 15 एप्रिल 2025

टीप
✍️
१.वर दिलेली संपूर्ण माहिती सत्य असून मी स्व इच्छेनुसार भरून देत आहे
✍️
२.सदर माहिती व फोटो डिजिटल प्रसिद्ध करण्याची मी माझ्या जबाबदारी वर सहमती देत आहे
✍️
३.विवाह ठरवताना मी समोरील व्यक्तीची कागदपत्रे /रक्त चाचणी HIV इ स्वतः तपासून पहावी खात्री करावी विवाह संदर्भात कोणत्याही तक्रारीस ब्रह्मवेद *कल्याणम् संस्था जबाबदार राहणार नाही.
✍️
४.वधुवर संस्थेक कार्य फक्त सूचक म्हणूनच मर्यादित आहे याची मला कल्पना आहे
✍️
५.तसेच माझ्यावर कोणतेही फौजदारी स्वरूपातील गुन्हे नाहीत किंवा विवाह संदर्भात न्यायालयात दावे नाहीत
✍️
६.कोणत्याही सबबी वर फी /इंटरनेट चार्जेस परत केले जाणार नाहीत.
✍️
७ घटस्फोटित/विधवा विधुर आवश्यक कागदपत्रे तपासून पहावीत
✍️
८.लग्न ठरल्या नंतर मी न चुकता नाव कमी करणयाची कल्पना देईल.
सही

Overview

  • Category : 3.AGE GROUP 31-35

Leave feedback about this

  • Quality
  • Price
  • Service