🎯 !! ब्रह्मवेद कल्याणम् !!ब्राह्मण वधुवर सूचक संस्था कराड 🎯
🎺🎺🎺🎺🎺🎺
जगदाळे कॉम्प्लेक्स ,कोल्हापूर नाका पुणे बेंगलोर रोड साई ट्रॅव्हल्स च्या वरतो कराड जि सातारा
🎷🎷🎷🎷🎷🎷
☎️ 95 273 19375
🖥️ 95 52 31 15 15
==================
फॉलो करा व 🔔 दाबा.
WA Channel Link
https://whatsapp.com/channel/0029VaZevsW3wtb3Ah91PU44
🛶🛶🛶🛶🛶🛶🛶🛶 🟪🟪🟪🟪🟪🟪🟪🟪 🚺🚹संपूर्ण नांव :- तेजस
🔸 ब्राह्मण पोटशाखा :- यजुर्वेदी ब्राह्मण
🔹 भ्रमणध्वनी नंबर :-
♦️ घरचा पत्ता :- सदर बाजार, सातारा
🔹 जन्म तारीख/वेळ :-17 जानेवारी 1993
♦️ जन्मस्थळ :- सांगली
🔸 उंची :- 5 फूट 7 इंच
🔹 गोत्र :- काश्यप
♦️ रास :- वृश्चिक
🔸 नक्षत्र :- विशाखा
🔹 चरण :- चतुर्थ
♦️ गण :- राक्षस
🔸 नाडी :- अंत्य
🔹 रक्तगट :-O positive+
♦️ मंगळ :- नाही
🔸 वर्ण :- गोरा
🔹 बांधा : मध्यम
♦️ चष्मा :- आहे
🔸 शारीरिक व्याधी / व्यंग :- नाही
🔹 शिक्षण :- BE (Mech), CFA(USA base) या अभ्यासक्रमाची पहिली Level पूर्ण, दुसरी Level ची परीक्षा दिली आहे
♦️ नोकरी व ठिकाण// सातारा MIDC येथे स्वतःची इंडस्ट्री ,घरच्या व्यवसायात कार्यरत, शिवाय Finance मधील स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय
🔸 हुद्दा(पोस्ट) :- Design & Development Engineer
🔹 सर्वसमावेशक वार्षिक
♦️ पगार :- अंदाजे 12 ते 14 लाख
🔸 पासपोर्ट बद्दल माहिती :- आहे
🔹 छंद/कला आवड :-संगीत ऐकणे, गिटार वादन, ट्रेकिंग, Gym इत्यादी
♦️ व्यवसाय असल्यास त्याचे व्यवसाय
🔸 स्वरूप व उत्पन्न :-अंदाजे 12 ते 14 लाख
🔹 कौटुंबिक माहिती :-
♦️ वडील :- सागर ब (BE Civil engineer
🔸 आई :- सोनाली (आकाशवाणी सातारा येथे वरिष्ठ उद्घोषिका )
🔹 भाऊ :-प्रतीक (धाकटा भाऊ. UK Leeds येथे शिकत आहे)
♦️ इतर कुटुंबिय :- आजी
——————————-
🔶 वधु/वर यांच्याविषयी अपेक्षा :-पदवीधर किंवा उच्चशिक्षित, नोकरीची अट नाही परंतु नोकरी करणारी असेल तरी चालेल किंवा स्वतःचा व्यवसाय करण्याची इच्छा असल्यास कौटुंबिक पाठिंबा मिळेल
(१) *प्रथम/विधवा/विधूर/घट*प्रथम
(२) उंची :-
(३) वय :-
(४) शिक्षण :-किमान पदवीधर किंवा उच्चशिक्षित
(५) अपेक्षा महत्वपूर्ण :- सुशिक्षित आणि सुसंस्कारित कुटुंब असावे.
———————————-
अर्जा सोबत ४ छान फोटो पाठवा 👌
फॉर्म भरून देणाऱ्याचे नाव;
उपवरवधूशी नाते :-आई
दि 14 एप्रिल 2025
टीप
✍️
१.वर दिलेली संपूर्ण माहिती सत्य असून मी स्व इच्छेनुसार भरून देत आहे
✍️
२.सदर माहिती व फोटो डिजिटल प्रसिद्ध करण्याची मी माझ्या जबाबदारी वर सहमती देत आहे
✍️
३.विवाह ठरवताना मी समोरील व्यक्तीची कागदपत्रे /रक्त चाचणी HIV इ स्वतः तपासून पहावी खात्री करावी विवाह संदर्भात कोणत्याही तक्रारीस ब्रह्मवेद *कल्याणम् संस्था जबाबदार राहणार नाही.
✍️
४.वधुवर संस्थेक कार्य फक्त सूचक म्हणूनच मर्यादित आहे याची मला कल्पना आहे
✍️
५.तसेच माझ्यावर कोणतेही फौजदारी स्वरूपातील गुन्हे नाहीत किंवा विवाह संदर्भात न्यायालयात दावे नाहीत
✍️
६.कोणत्याही सबबी वर फी /इंटरनेट चार्जेस परत केले जाणार नाहीत.
✍️
७ घटस्फोटित/विधवा विधुर आवश्यक कागदपत्रे तपासून पहावीत
✍️
८.लग्न ठरल्या नंतर मी न चुकता नाव कमी करणयाची कल्पना देईल.
सही (सोनाली )
Overview
- Category : 3.AGE GROUP 31-35
Leave feedback about this