• April 1, 2025 5:15 am
  • Sangli, Pune Division
  • First Marriage Grooms
1,200,000per year

🚺🚹संपूर्ण नांव :- चि. मयुरेश
🔸 ब्राह्मण पोटशाखा :- देशस्थ

🔹 भ्रमणध्वनी नंबर :-

♦️ घरचा पत्ता :-  विश्रामबाग, सांगली.

🔹 जन्म तारीख/वेळ :-  २-१२-१९९६ संध्या. ५.२०
♦️ जन्मस्थळ :- डोंबिवली
🔸 उंची :- ५.८
🔹 गोत्र :-  भारद्वाज
♦️ रास :-  सिंह
🔸 नक्षत्र :- मघा
🔹 चरण :- तिसर
♦️ गण :- राक्षस
🔸 नाडी :- अंत्य
🔹 रक्तगट :- A+
♦️ मंगळ :- नाही
🔸 वर्ण  :- गोरा
🔹 बांधा :- सदृढ
♦️ चष्मा :- नाही
🔸 शारीरिक व्याधी / व्यंग :- नाही
🔹 शिक्षण :- D.E.E, B.B.A,M.B.A.
♦️ नोकरी व ठिकाण// सांगली

🔸 हुद्दा(पोस्ट) :-
🔹 सर्वसमावेशक वार्षिक
♦️ पगार :-
🔸 पासपोर्ट बद्दल माहिती :- नाही
🔹 छंद/कला आवड :- संगीत, travaling
♦️ व्यवसाय असल्यास त्याचे
🔸 स्वरूप व उत्पन्न :-इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर , १० TO १२ lakh
स्थावर : – ५ एकर बागायत
🔹 कौटुंबिक माहिती :-
♦️ वडील :-   श्री. अनंत , सेवानिवृत सहकारी अधिकारी श्रेणी १
🔸 आई :- सौ. स्नेहल, नोकरी – DCC

🔹 भाऊ  :-   नाही
♦️ इतर कुटुंबिय :- नाही
——————————-
🔶 वधु/वर यांच्याविषयी अपेक्षा :- नोकरी अथवा व्यवसाय, मनमिळावू
(१) प्रथम/विधवा/विधूर/घट प्रथम

(२) उंची :- ५’१” ते ५’५”
(३) वय :- २ ते ४ वर्ष
(४) शिक्षण :- किमान पदवी
(५) अपेक्षा महत्वपूर्ण :-

———————————-
अर्जा सोबत ४ छान फोटो पाठवा 👌
फॉर्म भरून देणाऱ्याचे नाव;
उपवरवधूशी नाते :- आई
दि

टीप
✍️
१.वर दिलेली संपूर्ण माहिती सत्य असून मी स्व इच्छेनुसार भरून देत आहे
✍️
२.सदर माहिती व फोटो डिजिटल प्रसिद्ध करण्याची मी माझ्या जबाबदारी वर सहमती देत आहे
✍️
३.विवाह ठरवताना मी समोरील व्यक्तीची कागदपत्रे /रक्त चाचणी HIV इ स्वतः तपासून पहावी खात्री करावी विवाह संदर्भात कोणत्याही तक्रारीस ब्रह्मवेद *कल्याणम् संस्था जबाबदार राहणार नाही.
✍️
४.वधुवर संस्थेक कार्य फक्त सूचक म्हणूनच मर्यादित आहे याची मला कल्पना आहे
✍️
५.तसेच माझ्यावर कोणतेही फौजदारी स्वरूपातील गुन्हे नाहीत किंवा विवाह संदर्भात न्यायालयात दावे नाहीत
✍️
६.कोणत्याही सबबी वर फी /इंटरनेट चार्जेस परत केले जाणार नाहीत.
✍️
७ घटस्फोटित/विधवा विधुर आवश्यक कागदपत्रे तपासून पहावीत
✍️
८.लग्न ठरल्या नंतर मी न चुकता नाव कमी करणयाची कल्पना देईल.
सही

Overview

  • Category : 2.AGE GROUP 26-30

Leave feedback about this

  • Quality
  • Price
  • Service