• March 18, 2025 4:33 pm
  • Belgaon, Karnatak
  • First Marriage Grooms
1,200,000per year

🟪🟪🟪🟪🟪🟪🟪🟪 🚺🚹संपूर्ण नांव :- प्रसाद
🔸 ब्राह्मण पोटशाखा :- देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण

🔹 भ्रमणध्वनी नंबर :-

♦️ घरचा पत्ता :  हुपरी.
🔹 जन्म तारीख/वेळ :-  17/7/1994 सकाळी 8.40 मी
♦️ जन्मस्थळ :-हुपरी(कोल्हापूर)
🔸 उंची :- ६”००”
🔹 गोत्र :-   काश्यप
♦️ रास :-   तुळ
🔸 नक्षत्र :- स्वाती
🔹 चरण :- 3
♦️ गण :-    देव
🔸 नाडी :- अंत्य
🔹 रक्तगट :- B+
♦️ मंगळ :- नाहीं
🔸 वर्ण  :- गहु
🔹 बांधा : सडपातळ
♦️ चष्मा :- 0.50(-)
🔸 शारीरिक व्याधी /नाही व्यंग :- नाही
🔹 शिक्षण :MBA(Finances/Agribusiness)

♦️ नोकरी व ठिकाण/ स्वतःचा दुगधव्यवसाय( गाय व म्हैस) सांभाळायला कामगार आहे. शेती आहेः 6 एकर बागायती हुपरी येथे
🔸 हुद्दा(पोस्ट) :-
🔹 *सर्वसमावेशक वार्षिक*9-12 लक्ष
♦️ पगार :-
🔸 पासपोर्ट बद्दल माहिती :- आहे
🔹 छंद/कला आवड :-
♦️ व्यवसाय असल्यास त्याचे
🔸 स्वरूप व उत्पन्न :-
🔹 कौटुंबिक माहिती :-
♦️ वडील :- सेवानिवृत्त बँक
🔸 आई :- गृहिणी
🔹 बहिण*  :- दोन्ही विवाहित
♦️ इतर कुटुंबिय :-
——————————-
🔶 वधु/वर यांच्याविषयी अपेक्षा :-
(१) प्रथम/विधवा/विधूर/घट

(२) उंची :-
(३) वय :-
(४) शिक्षण :-
(५) अपेक्षा महत्वपूर्ण :- अनुरूप

———————————-
अर्जा सोबत ४ छान फोटो पाठवा 👌
फॉर्म भरून देणाऱ्याचे नाव;
उपवरवधूशी नाते :-
दि

टीप
✍️
१.वर दिलेली संपूर्ण माहिती सत्य असून मी स्व इच्छेनुसार भरून देत आहे
✍️
२.सदर माहिती व फोटो डिजिटल प्रसिद्ध करण्याची मी माझ्या जबाबदारी वर सहमती देत आहे
✍️
३.विवाह ठरवताना मी समोरील व्यक्तीची कागदपत्रे /रक्त चाचणी HIV इ स्वतः तपासून पहावी खात्री करावी विवाह संदर्भात कोणत्याही तक्रारीस ब्रह्मवेद *कल्याणम् संस्था जबाबदार राहणार नाही.
✍️
४.वधुवर संस्थेक कार्य फक्त सूचक म्हणूनच मर्यादित आहे याची मला कल्पना आहे
✍️
५.तसेच माझ्यावर कोणतेही फौजदारी स्वरूपातील गुन्हे नाहीत किंवा विवाह संदर्भात न्यायालयात दावे नाहीत
✍️
६.कोणत्याही सबबी वर फी /इंटरनेट चार्जेस परत केले जाणार नाहीत.
✍️
७ घटस्फोटित/विधवा विधुर आवश्यक कागदपत्रे तपासून पहावीत
✍️
८.लग्न ठरल्या नंतर मी न चुकता नाव कमी करणयाची कल्पना देईल.

Overview

  • Category : 3.AGE GROUP 31-35

Leave feedback about this

  • Quality
  • Price
  • Service