🟪🟪🟪🟪🟪🟪🟪🟪
प्रथम/घटस्फोटित/विधवा/विधुर*:- प्रथम
!!
🚺🚹 मुलीचे संपूर्ण नांव :- सई
🔸 ब्राह्मण पोटशाखा :- देशस्थ ऋग्वेदी
🔹 भ्रमणध्वनी नंबर :-
♦️ घरचा पत्ता :- बावधन पुणे
🔹 जन्म तारीख/वेळ :- 12 मार्च 1996 / 8.00 am
♦️ जन्मस्थळ :- छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद)
🔸 उंची :- 5.6
🔹 गोत्र :- विश्वामित्र
♦️ रास :- वृश्चिक
🔸 नक्षत्र :- ज्येष्ठा (शांति केलेली आहे)
🔹 चरण :- 2
♦️ गण :- राक्षस
🔸 नाडी :- आद्य
🔹 रक्तगट :- B+
♦️ मंगळ :- सौम्य
🔸 वर्ण :- गोरा
🔹 बांधा :- सुदृढ
♦️ चष्मा :- नाही
🔸 शारीरिक व्याधी / व्यंग :- नाही
🔹 शिक्षण :- BCA/ MBA
♦️ नोकरी व ठिकाण// The Define Right / Remote
🔸 हुद्दा(पोस्ट) :- IT/बिजनेस कन्सल्टंट
🔹 सर्वसमावेशक वार्षिक
♦️ पगार :- 20 लाख
🔸 पासपोर्ट बद्दल माहिती :- आहे
🔹 छंद/कला आवड :- चित्रकला
♦️ व्यवसाय असल्यास त्याचे
🔸 स्वरूप व उत्पन्न :-
🔹 कौटुंबिक माहिती :-
♦️ वडील :- विलास
🔸 आई :- सौ गौतमी
🔹 भाऊ :- अपूर्व
♦️ इतर कुटुंबिय :- वहिनी आणि भाची
——————————-
🔶 वर यांच्याविषयी अपेक्षा :-
(१) प्रथम/विधवा/विधूर/घट प्रथम वर
(२) उंची :- 5.7 ते 6.2
(३) वय :- 29 ते 33
(४) शिक्षण :- इंजीनियरिंग ग्रॅज्युएट एमबीए सीए
(५) अपेक्षा महत्वपूर्ण :-
नोकरी करणारा असावा निर्व्यसनी असावा.
———————————-
अर्जा सोबत ४ छान फोटो पाठवा 👌
फॉर्म भरून देणाऱ्याचे नाव;
उपवरवधूशी नाते :- वडील
दि 6 मार्च 2025
टीप
✍️
१.वर दिलेली संपूर्ण माहिती सत्य असून मी स्व इच्छेनुसार भरून देत आहे
✍️
२.सदर माहिती व फोटो डिजिटल प्रसिद्ध करण्याची मी माझ्या जबाबदारी वर सहमती देत आहे
✍️
३.विवाह ठरवताना मी समोरील व्यक्तीची कागदपत्रे /रक्त चाचणी HIV इ स्वतः तपासून पहावी खात्री करावी विवाह संदर्भात कोणत्याही तक्रारीस ब्रह्मवेद *कल्याणम् संस्था जबाबदार राहणार नाही.
✍️
४.वधुवर संस्थेक कार्य फक्त सूचक म्हणूनच मर्यादित आहे याची मला कल्पना आहे
✍️
५.तसेच माझ्यावर कोणतेही फौजदारी स्वरूपातील गुन्हे नाहीत किंवा विवाह संदर्भात न्यायालयात दावे नाहीत
✍️
६.कोणत्याही सबबी वर फी /इंटरनेट चार्जेस परत केले जाणार नाहीत.
✍️
७ घटस्फोटित/विधवा विधुर आवश्यक कागदपत्रे तपासून पहावीत
✍️
८.लग्न ठरल्या नंतर मी न चुकता नाव कमी करणयाची कल्पना देईल.
सही
Overview
- Category : 3.AGE GROUP 31-35
Leave feedback about this