• March 6, 2025 4:02 am
  • Pune, Pune Division
  • First Marriage Grooms
650,000per year

🟪🟪🟪🟪🟪🟪🟪🟪 प्रथम/घटस्फोटित/विधवा/विधुर:- प्रथम वर
🚺🚹संपूर्ण नांव :- चिन्मय
🔸 ब्राह्मण पोटशाखा :- देशस्थ ब्राह्मण

🔹 भ्रमणध्वनी नंबर :-

♦️ घरचा पत्ता :- कसबा पेठ पुणे 11

🔹 जन्म तारीख/वेळ :-  16 ऑगस्ट 1992 . रविवार सायंकाळी 6.15
♦️ जन्मस्थळ :- पुणे
🔸 उंची :- 5.10
🔹 गोत्र :-   भारद्वाज
♦️ रास :-    मीन
🔸 नक्षत्र :-  उत्तर भाद्रपदा
🔹 चरण :- प्रथम
♦️ गण :-    मनुष्य
🔸 नाडी :- मध्य
🔹 रक्तगट :- A+
♦️ मंगळ :- नाही
🔸 वर्ण  :- गहू
🔹 बांधा :- सुदृढ
♦️ चष्मा :- आहे
🔸 शारीरिक व्याधी / व्यंग :- नाही
🔹 शिक्षण :- बीकॉम, LLB, LLM
♦️ नोकरी व ठिकाण/

🔸 हुद्दा(पोस्ट) :- Medico Legal Assistant
🔹 सर्वसमावेशक वार्षिक
♦️ पगार :- 6.50 लाख
🔸 पासपोर्ट बद्दल माहिती :- आवश्यक असल्यास काढणार आहे
🔹 छंद/कला आवड :- क्रिकेट, गाणी, व्यायाम
♦️ व्यवसाय असल्यास त्याचे
🔸 स्वरूप व उत्पन्न :- लागू नाही
🔹 कौटुंबिक माहिती :-
♦️ वडील :-  सेवा निवृत्त
🔸 आई :- शासकीय सेवा निवृत्त
🔹 भाऊ  :- सोलर कंपनीत सर्विस. तो विवाहित असून, त्याची पत्नी बँकेत अधिकारी पदावर काम करीत आहे. ते दोघे स्वतंत्र राहत आहेत.
♦️ इतर कुटुंबिय :- बहीण नाही.
इतर माहिती _ मुला साठी पुण्यात राहण्यासाठी स्वतंत्र फ्लॅट आहे. त्यावर कोणतेही कर्ज नाही. मुलावर आई वडिलांची कोणतीही जबाबदारी नाही.
——————————-
🔶 वधु/वर यांच्याविषयी अपेक्षा :-
(१) प्रथम/विधवा/विधूर/घट_ प्रथम वधू

(२) उंची :- 5 चे पुढे उंची असावी
(३) वय :- वयातील अंतर 5 वर्ष चालू शकेल
(४) शिक्षण :- किमान पदवीधर
(५) अपेक्षा महत्वपूर्ण :- अनुरूप, व शक्यतो पुण्यात जॉब करणारी असावी.

———————————-
अर्जा सोबत ४ छान फोटो पाठवा 👌
फॉर्म भरून देणाऱ्याचे नाव;_ रवींद्र
उपवरवधूशी नाते :- वडील
दि _ 4 मार्च 2025.

टीप
✍️
१.वर दिलेली संपूर्ण माहिती सत्य असून मी स्व इच्छेनुसार भरून देत आहे
✍️
२.सदर माहिती व फोटो डिजिटल प्रसिद्ध करण्याची मी माझ्या जबाबदारी वर सहमती देत आहे
✍️
३.विवाह ठरवताना मी समोरील व्यक्तीची कागदपत्रे /रक्त चाचणी HIV इ स्वतः तपासून पहावी खात्री करावी विवाह संदर्भात कोणत्याही तक्रारीस ब्रह्मवेद *कल्याणम् संस्था जबाबदार राहणार नाही.
✍️
४.वधुवर संस्थेक कार्य फक्त सूचक म्हणूनच मर्यादित आहे याची मला कल्पना आहे
✍️
५.तसेच माझ्यावर कोणतेही फौजदारी स्वरूपातील गुन्हे नाहीत किंवा विवाह संदर्भात न्यायालयात दावे नाहीत
✍️
६.कोणत्याही सबबी वर फी /इंटरनेट चार्जेस परत केले जाणार नाहीत.
✍️
७ घटस्फोटित/विधवा विधुर आवश्यक कागदपत्रे तपासून पहावीत
✍️
८.लग्न ठरल्या नंतर मी न चुकता नाव कमी करणयाची कल्पना देईल.
सही

Overview

  • Category : 3.AGE GROUP 31-35

Leave feedback about this

  • Quality
  • Price
  • Service