• March 6, 2025 4:01 am
  • Satara, Pune Division
  • First Marriage Grooms
700,000per year

🟪🟪🟪🟪🟪🟪🟪🟪 प्रथम/घटस्फोटित/विधवा/विधुर:-
🚺🚹संपूर्ण नांव :- चिं.रोहन
🔸 ब्राह्मण पोटशाखा :- देशस्थ ऋग्वेदी

🔹 भ्रमणध्वनी नंबर :- १)
२)

♦️ घरचा पत्ता :-
सातारा.४१५००२

🔹 जन्म तारीख/वेळ :- ११ जून १९९२/ सकाळी ११.०८ ♦️ जन्मस्थळ :- सातारा
🔸 उंची :- ५.१०”
🔹 गोत्र :-  काश्यप
♦️ रास :- तुळ
🔸 नक्षत्र :- स्वाती
🔹 चरण :- पाहिले
♦️ गण :- देव
🔸 नाडी :- अंत्य
🔹 रक्तगट :- O +ve
♦️ मंगळ :- नाही
🔸 वर्ण  :- गोरा
🔹 बांधा :- सडपातळ
♦️ चष्मा :- नाही
🔸 शारीरिक व्याधी / व्यंग :- नाही
🔹 शिक्षण :- एम. बी. ए.
♦️ नोकरी व ठिकाण :- सातारा
🔸 हुद्दा(पोस्ट) :- परचेस मॅनेजर
🔹 सर्वसमावेशक वार्षिक
♦️ पगार :- रु.३,००,०००/-
शेतीचे उत्पन्न रु.४,००,०००/-
————————————-
एकुण उत्पन्न- रु.७,००,०००/-
🔸 पासपोर्ट बद्दल माहिती :- आहे.
🔹 छंद/कला आवड :- गाणी ऐकणे व कुटुंबासमवेत सहल आयोजित करणे.
♦️ व्यवसाय असल्यास त्याचे
🔸 स्वरूप व उत्पन्न :- नाहीं
🔹 कौटुंबिक माहिती :-
♦️ वडील :-   पेन्शनर
🔸 आई :- गृहिणी
🔹 भाऊ  :-   नाही
♦️ इतर कुटुंबिय :-
——————————-
🔶 वधु/वर यांच्याविषयी अपेक्षा :-
(१) प्रथम/विधवा/विधूर/घट- प्रथम
(२) उंची :- ५.१०
(३) वय :- ३२
(४) शिक्षण :- बीसीए/एम बी ए
(५) अपेक्षा महत्वपूर्ण :- सुसंस्कृत, मनमिळावू
———————————-
अर्जा सोबत ४ छान फोटो पाठवा 👌
फॉर्म भरून देणाऱ्याचे नाव;
उपवरवधूशी नाते :-
दि

टीप
✍️
१.वर दिलेली संपूर्ण माहिती सत्य असून मी स्व इच्छेनुसार भरून देत आहे
✍️
२.सदर माहिती व फोटो डिजिटल प्रसिद्ध करण्याची मी माझ्या जबाबदारी वर सहमती देत आहे
✍️
३.विवाह ठरवताना मी समोरील व्यक्तीची कागदपत्रे /रक्त चाचणी HIV इ स्वतः तपासून पहावी खात्री करावी विवाह संदर्भात कोणत्याही तक्रारीस ब्रह्मवेद *कल्याणम् संस्था जबाबदार राहणार नाही.
✍️
४.वधुवर संस्थेक कार्य फक्त सूचक म्हणूनच मर्यादित आहे याची मला कल्पना आहे
✍️
५.तसेच माझ्यावर कोणतेही फौजदारी स्वरूपातील गुन्हे नाहीत किंवा विवाह संदर्भात न्यायालयात दावे नाहीत
✍️
६.कोणत्याही सबबी वर फी /इंटरनेट चार्जेस परत केले जाणार नाहीत.
✍️
७ घटस्फोटित/विधवा विधुर आवश्यक कागदपत्रे तपासून पहावीत
✍️
८.लग्न ठरल्या नंतर मी न चुकता नाव कमी करणयाची कल्पना देईल.
सही

Overview

  • Category : 3.AGE GROUP 31-35

Leave feedback about this

  • Quality
  • Price
  • Service