🚺🚹संपूर्ण नांव :- पूर्वा
🔸 ब्राह्मण पोटशाखा :- देशस्थ यजुर्वेदी
🔹 भ्रमणध्वनी नंबर :-
♦️ घरचा पत्ता :- पुणे
🔹 जन्म तारीख/वेळ :- ६ एप्रिल १९९७ दुपारी ४ वा ५० मी .
♦️ जन्मस्थळ :- औरंगाबाद
🔸 उंची :- ५. ४
🔹 गोत्र :- काश्यप
♦️ रास :- मीन
🔸 नक्षत्र :- उत्तराभाद्रपदा
🔹 चरण :- तिसरे
♦️ गण :- मनुष्य
🔸 नाडी :- मध्य
🔹 रक्तगट :- A+
♦️ मंगळ :- सौम्य मंगळ (शांती झाली आहे)
🔸 वर्ण :- गोरा
🔹 बांधा :-
♦️ चष्मा :- नाही
🔸 शारीरिक व्याधी / व्यंग :- नाही
🔹 शिक्षण :- बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स
♦️ नोकरी व ठिकाण:- पुणे (WFH)
🔸 हुद्दा(पोस्ट) :- 3D Modeler
🔹 सर्वसमावेशक वार्षिक :- ५००००० लाख प्रति वर्ष
♦️ पगार :- ५००००० लाख प्रति वर्ष
🔸 पासपोर्ट बद्दल माहिती :- आहे
🔹 छंद/कला आवड :- चित्रकला
♦️ व्यवसाय असल्यास त्याचे
🔸 स्वरूप व उत्पन्न :- ५००००० लाख प्रति वर्ष
🔹 कौटुंबिक माहिती :- आई (Housewife) ,लहान बहीण शिक्षण घेत आहे.
♦️ वडील :- श्रीकांत(हयात नाही).
🔸 आई :- सुषमा
🔹 भाऊ :- 0
♦️ इतर कुटुंबिय :- बहीण -उत्तरा
——————————-
🔶 वधु/वर यांच्याविषयी अपेक्षा :-
(१) प्रथम/विधवा/विधूर/घट:- प्रथम
(२) उंची :- ५.५ ते ६
(३) वय :- २ ते ३ वर्षांचे अंतर
(४) शिक्षण :- Any graduate
(५) अपेक्षा महत्वपूर्ण :- समजूतदार, मुलाचे अपेक्षित वार्षिक उत्पन्न ८ ते १० लाख असावे
पुण्यात नोकरी असावी ( गाव कोणतेही चालेल )
———————————-
अर्जा सोबत ४ छान फोटो पाठवा 👌
फॉर्म भरून देणाऱ्याचे नाव;
उपवरवधूशी नाते :- व्यंकटेश
दि:- ०२ फेब्रुवारी २०२५
टीप
✍️
१.वर दिलेली संपूर्ण माहिती सत्य असून मी स्व इच्छेनुसार भरून देत आहे
✍️
२.सदर माहिती व फोटो डिजिटल प्रसिद्ध करण्याची मी माझ्या जबाबदारी वर सहमती देत आहे
✍️
३.विवाह ठरवताना मी समोरील व्यक्तीची कागदपत्रे /रक्त चाचणी HIV इ स्वतः तपासून पहावी खात्री करावी विवाह संदर्भात कोणत्याही तक्रारीस ब्रह्मवेद *कल्याणम् संस्था जबाबदार राहणार नाही.
✍️
४.वधुवर संस्थेक कार्य फक्त सूचक म्हणूनच मर्यादित आहे याची मला कल्पना आहे
✍️
५.तसेच माझ्यावर कोणतेही फौजदारी स्वरूपातील गुन्हे नाहीत किंवा विवाह संदर्भात न्यायालयात दावे नाहीत
✍️
६.कोणत्याही सबबी वर फी /इंटरनेट चार्जेस परत केले जाणार नाहीत.
✍️
७ घटस्फोटित/विधवा विधुर आवश्यक कागदपत्रे तपासून पहावीत
✍️
८.लग्न ठरल्या नंतर मी न चुकता नाव कमी करणयाची कल्पना देईल.
Overview
- Category : 2.AGE GROUP 26-30
Leave feedback about this