🌹🌹🙏🙏//श्री //🙏🙏🌹🌹
*वैयक्तिक वराची माहिती -*
*संपूर्ण नाव* :- चैतन्य
*जन्म तारीख* :- 14/09/1994
*जन्म वेळ* :- रात्री १२:३० मिं., वार: बुधवार
*जन्म ठिकाण* :- वालचंदनगर
*विवाह स्थिती* : – प्रथमवर
*जात व पोटशाखा*: – ब्राम्हण देशस्थ यजुर्वेदी
*शिक्षण सविस्तर* : – सीएनसी डिप्लोमा, एम ए पॉलिटिक्स.
*नोकरी/व्यवसाय सविस्तर कुठे*
सेल्स आणि परचेस इंजिनिअर at –
(sales and purchase engineer) – at conscap consultant private limited, kasarwadi, Pune.
*वार्षिक प्राप्ती* :- ४,२०,०००
कौटुंबिक – ८ लाख
*स्थावर / मिळकत* :- बारामती येथे २ बी एच के स्वतःचा फ्लॅट
*उंची* : – ५.११
*रक्त गट* : – बी+ve
*बांधा* : – मध्यम
*रंग* : – गोरा
*वजन* : – ७२ किलो
*चष्मा* : – नाही
*अनुवंशिक व्याधी/व्यंग* : – नाही
*शाकाहारी/मिश्राहारी*-शुद्ध शाकाहारी
स्मोक – *नाही*
ड्रिंक – *नाही*
2) *कौटुंबिक माहिती -*
*आई* : – सारिका
*व्यवसाय* :- नोकरी
*वडील* : – कै. सतिश
*बहीण* : – लहान बहीण, नोकरी -हच सी एल टेक्नॉलॉजी
*आजोबा* – श्री. सुरेश
*आजी* – सौ. सुरेखा
3) *पत्रिकेविषयी*
गोत्र :- अत्री
*रास* : – धनु
*नक्षत्र* :- पूर्व षढा
*चरण* : – द्वितीय
*नाडी* : – मध्य
*गण* :- – मनुष्य
*मंगळ* – नाही
*पत्रिका पाहणार* : – हो
*अपेक्षा* : – ब्राम्हण पोटशाखा चालेल, प्रथमवधू, समजूतदार, शिक्षित.घरातील वातावरण धार्मिक, मोकळे तसेच पुढारलेल्या विचारांचे आहे. घर बांधून ठेवणारी मुलगी उत्तम.
*संपर्क*
*संपूर्ण पत्ता* :-बारामती जि – पुणे
*पिनकोड* : – ४१३१३३
**पुणे पत्ता*:- पिंपरी-चिंचवड, महाराष्ट्र 411033
*मोबाईल नंबर* १) आई –
*मोबाईल नंबर* २) बहिण –
*ई मेल* :-
Overview
- Category : 2.AGE GROUP 26-30
Leave feedback about this