||श्री महालक्ष्मी प्रसन्न ||
मुलाचे नाव- हर्षवर्धन
धर्म व जात – हिंदू-ब्राह्मण
नागरिकत्व – भारतीय
जन्मदिनांक – १९ जुलै १९९०
वेळ – सकाळी ९ वाजून १५ मिनिटे
जन्मस्थळ – डोंबिवली
उंची – पाच फूट साडेसहा इंच
गोत्र – कश्यप
रास – वृषभ
नक्षत्र – रोहिणी
चरण – चौथा
नाडी – अंत्य गण – मनुष्य
वर्ण – वैश्य
रंग – गोरा , शिक्षण – हॉटेल मॅनेजमेंट पदवी
व्यवसाय – स्वतःच्या मालकीचे दोन व्यवसाय – श्री धान्य उत्पादने आणि वितरण – डोंबिवली MIDC मध्ये Manufacturing Unit . वाचन आणि फिरण्याची आवड. वार्षिक उत्पन्न – अंदाजे साडेचार ते पाच लाख . व्यवसाय वाढेल तसे उत्पन्न ही वाढेल.
मुलगा कष्टाळू आहे. आई वडिलांचीही साथ आहे.
निर्व्यसनी. डोंबिवली येथे स्वतःचे घर,
घरचा कायमचा पत्ता – डोंबिवली पश्चिम 421202
वडील – श्री. विनायक , M Tech. ( Gold Medalist)Textile Dyes &Chemicals Co. त Director asun व्यवसायातही कार्यरत.
आई – सौ.हेमा , भारतीय रिझर्व्ह बँकेतून रिटायर्ड. सध्या व्यवसायात मदत.
वधूबद्दल अपेक्षा – सर्वांना सामावून घेणारी, हसतमुख, मनमिळाऊ, समंजस, ब्राह्मण असावी. घरच्या व्यवसायात सहभागी होण्याची आवड असलेली असल्यास उत्तम.
भ्रमणध्वनी –
Overview
- Category : 4.AGE GROUP 36-40

Leave feedback about this