• June 2, 2026 5:52 am
  • Kolhapur, Pune Division
  • First Marriage Grooms
New Profile
1,300,000per year

🚺🚹संपूर्ण नांव :- मिस्किल
🔸 ब्राह्मण पोटशाखा :- देशस्थ ऋग्वेदी

🔹 भ्रमणध्वनी नंबर :

♦️ घरचा पत्ता :- जयसिंगपूर, जिल्हा कोल्हापूर

🔹 जन्म तारीख 23 जानेवारी 1995/वेळ :-   9.22 am
♦️ जन्मस्थळ :- इचलकरंजी
🔸 उंची :- 5’11”
🔹 गोत्र :-  अत्रि
♦️ रास :-   कन्या
🔸 नक्षत्र :-  चित्रा
🔹 चरण :- पहिले
♦️ गण :-    राक्षस
🔸 नाडी :- मध्य
🔹 रक्तगट :- B+ve
♦️ मंगळ :- सौम्य
🔸 वर्ण  :- गव्हाळ
🔹 बांधा :- मध्यम
♦️ चष्मा :- कामापुरता
🔸 शारीरिक व्याधी / व्यंग :- नाही
🔹 शिक्षण :- B.E (Mech) and PGDBM (Operation Management)
♦️ नोकरी व ठिकाण//KSB Pump Limited, Pune

🔸 हुद्दा(पोस्ट) :- Asst.Manager
🔹 सर्वसमावेशक वार्षिक
♦️ पगार :- 13 Lacs
🔸 पासपोर्ट बद्दल माहिती :- आहे
🔹 छंद/कला आवड :- तबला(संगीत विशारद), ट्रेकिंग
♦️ व्यवसाय असल्यास त्याचे
🔸 स्वरूप व उत्पन्न :-NA
🔹 कौटुंबिक माहिती :-
♦️ वडील :-   मदन
🔸 आई :- मनाली
🔹 भाऊ  :- मिथिल
♦️ इतर कुटुंबिय :-
——————————-
🔶 वधु/वर यांच्याविषयी अपेक्षा :-
(१) *प्रथम/विधवा/विधूर/घट – प्रथम

(२) उंची :- Min. 5’2″
(३) वय :- Min.26
(४) शिक्षण :-Graduate
(५) अपेक्षा महत्वपूर्ण :- नोकरी/व्यवसाय करणारी असावी, शाकाहारी असल्यास उत्तम

———————————-
अर्जा सोबत ४ छान फोटो पाठवा 👌
फॉर्म भरून देणाऱ्याचे नाव; मदन
उपवरशी नाते :मुलाचे वडील
दि 30 मे 2026

टीप
✍️
१.वर दिलेली संपूर्ण माहिती सत्य असून मी स्व इच्छेनुसार भरून देत आहे
✍️
२.सदर माहिती व फोटो डिजिटल प्रसिद्ध करण्याची मी माझ्या जबाबदारी वर सहमती देत आहे
✍️
३.विवाह ठरवताना मी समोरील व्यक्तीची कागदपत्रे /रक्त चाचणी HIV इ स्वतः तपासून पहावी खात्री करावी विवाह संदर्भात कोणत्याही तक्रारीस ब्रह्मवेद *कल्याणम् संस्था जबाबदार राहणार नाही.
✍️
४.वधुवर संस्थेक कार्य फक्त सूचक म्हणूनच मर्यादित आहे याची मला कल्पना आहे
✍️
५.तसेच माझ्यावर कोणतेही फौजदारी स्वरूपातील गुन्हे नाहीत किंवा विवाह संदर्भात न्यायालयात दावे नाहीत
✍️
६.कोणत्याही सबबी वर फी /इंटरनेट चार्जेस परत केले जाणार नाहीत.
✍️
७ घटस्फोटित/विधवा विधुर आवश्यक कागदपत्रे तपासून पहावीत
✍️
८.लग्न ठरल्या नंतर मी न चुकता नाव कमी करणयाची कल्पना देईल.
सही

Overview

  • Category : 3.AGE GROUP 31-35

Leave feedback about this

  • Quality
  • Price
  • Service