• December 3, 2025 3:29 am
  • Pune, Pune Division
  • First Marriage Grooms
500,000per year

🛶🛶🛶🛶🛶🛶🛶🛶 🟪🟪🟪🟪🟪🟪🟪🟪 🚺🚹संपूर्ण नांव :- चि.शंतनु
🔸 ब्राह्मण पोटशाखा :- देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण

🔹 भ्रमणध्वनी नंबर :-

♦️ घरचा पत्ता :- रावेत पिंपरी चिंचवड पुणे

🔹 जन्म तारीख/ 06/12/1997वेळ :-  23.45
♦️ जन्मस्थळ :- थेरगाव पुणे
🔸 उंची :- 5 ॑ 8
🔹 गोत्र :-   धनंजय
♦️ रास :-    कुंभ
🔸 नक्षत्र :-  शततारका
🔹 चरण :- 3 रे
♦️ गण :-    राक्षस
🔸 नाडी :- आद्य
🔹 रक्तगट :- O +
♦️ मंगळ :- नाही
🔸 वर्ण  :- गहु
🔹 बांधा :- मध्यम
♦️ चष्मा :- कामा पुरता
🔸 शारीरिक व्याधी / व्यंग :- नाही
🔹 शिक्षण :- B.com Complete and PGDM in HR and AI persuing
♦️ नोकरी व ठिकाण//Finsmart Solutions Ltd kothrud

🔸 हुद्दा(पोस्ट) :- Payroll Analyst
🔹 सर्वसमावेशक वार्षिक
♦️ पगार :- मासिक 40000
🔸 पासपोर्ट बद्दल माहिती :-
🔹 छंद/कला आवड :- फिरणे, क्रिकेट खेळणे, कॅरम खेळाची आवड आहे,
♦️ व्यवसाय असल्यास त्याचे
🔸 स्वरूप व उत्पन्न :-
🔹 कौटुंबिक माहिती :-
♦️ वडील :-   आनंद राज्य शासन सेवानिवृत्त
🔸 आई :- सौ.वंदना  गृहिणी
🔹 भाऊ  :-   नाही बहिण विवाहित
♦️ इतर कुटुंबिय :- काका श्री.गोविंद  काकू सौ जयश्री आजी श्रीमती प्रमिला
——————————-
🔶 वधु/वर यांच्याविषयी अपेक्षा :-
(१) प्रथम/विधवा/विधूर/घट

(२) उंची :- 5 ॔ 3 ते 5 ॑6
(३) वय :- 1 ते 5 वर्ष अंतर
(४) शिक्षण :- पदविधर
(५) अपेक्षा महत्वपूर्ण :- मनमिळाऊ स्वभाव, धार्मिक, मोठ्यांचा आदर, अनुरुप,

———————————-
अर्जा सोबत ४ छान फोटो पाठवा 👌
फॉर्म भरून देणाऱ्याचे नाव; आनंद
उपवरवधूशी नाते :- वडिल
दि.

टीप
✍️
१.वर दिलेली संपूर्ण माहिती सत्य असून मी स्व इच्छेनुसार भरून देत आहे
✍️
२.सदर माहिती व फोटो डिजिटल प्रसिद्ध करण्याची मी माझ्या जबाबदारी वर सहमती देत आहे
✍️
३.विवाह ठरवताना मी समोरील व्यक्तीची कागदपत्रे /रक्त चाचणी HIV इ स्वतः तपासून पहावी खात्री करावी विवाह संदर्भात कोणत्याही तक्रारीस ब्रह्मवेद *कल्याणम् संस्था जबाबदार राहणार नाही.
✍️
४.वधुवर संस्थेक कार्य फक्त सूचक म्हणूनच मर्यादित आहे याची मला कल्पना आहे
✍️
५.तसेच माझ्यावर कोणतेही फौजदारी स्वरूपातील गुन्हे नाहीत किंवा विवाह संदर्भात न्यायालयात दावे नाहीत
✍️
६.कोणत्याही सबबी वर फी /इंटरनेट चार्जेस परत केले जाणार नाहीत.
✍️
७ घटस्फोटित/विधवा विधुर आवश्यक कागदपत्रे तपासून पहावीत
✍️
८.लग्न ठरल्या नंतर मी न चुकता नाव कमी करणयाची कल्पना देईल.
सही

Overview

  • Category : 2.AGE GROUP 26-30

Leave feedback about this

  • Quality
  • Price
  • Service