प्रथम/घटस्फोटित/विधवा/विधुर:- प्रथम
🚺🚹संपूर्ण नांव :- चि. प्रदिप
🔸 ब्राह्मण पोटशाखा :- ऋग्वेदी
🔹 भ्रमणध्वनी नंबर :-
♦️ घरचा पत्ता :- , माळवाडी, हडपसर, पुणे 411028.
🔹 *जन्म तारीख -17/9/1998
वेळ* :- सकाळी 11.55am
♦️ जन्मस्थळ :- पुणे
🔸 उंची :- 5″7 इंच
🔹 गोत्र :- वशिष्ठ
♦️ रास :- कर्क
🔸 नक्षत्र :- आश्लेषा
शांती केली आहे
🔹 चरण :- 2
♦️ गण :- राक्षस
🔸 नाडी :- अंत्य
🔹 रक्तगट :- B+
♦️ मंगळ :- नाही
🔸 वर्ण :- सावळा
🔹 बांधा :- मध्यम
♦️ चष्मा :- नाही
🔸 शारीरिक व्याधी / व्यंग :- नाही
🔹 शिक्षण :- B. Com
♦️ नोकरी व ठिकाण// अमेनोरा मॉल, पुणे
🔸 हुद्दा(पोस्ट) :- बाउन्सर
🔹 सर्वसमावेशक वार्षिक 2,68,000
♦️ पगार :- ₹ 25000
🔸 पासपोर्ट बद्दल माहिती :- नाही
🔹 छंद/कला आवड :-
♦️ व्यवसाय असल्यास त्याचे
🔸 स्वरूप व उत्पन्न :-
🔹 कौटुंबिक माहिती :- आजी आहे
♦️ वडील :- हयात नाहीत
🔸 आई :- खाजगी नोकरी
🔹 भाऊ :- नाही
♦️ इतर कुटुंबिय :- एक विवाहीत बहीण
——————————-
🔶 वधु/वर यांच्याविषयी अपेक्षा :- मनमिळावु, समजुतदार
(१) प्रथम/विधवा/विधूर/घट प्रथम
(२) उंची :-
(३) वय :- 2/3 वर्षांचा फरक
(४) शिक्षण :- पदवीधर
(५) अपेक्षा महत्वपूर्ण :-
———————————-
अर्जा सोबत ४ छान फोटो पाठवा 👌
फॉर्म भरून देणाऱ्याचे नाव;
उपवरवधूशी नाते :- आई
दि 8/9/25
टीप
✍️
१.वर दिलेली संपूर्ण माहिती सत्य असून मी स्व इच्छेनुसार भरून देत आहे
✍️
२.सदर माहिती व फोटो डिजिटल प्रसिद्ध करण्याची मी माझ्या जबाबदारी वर सहमती देत आहे
✍️
३.विवाह ठरवताना मी समोरील व्यक्तीची कागदपत्रे /रक्त चाचणी HIV इ स्वतः तपासून पहावी खात्री करावी विवाह संदर्भात कोणत्याही तक्रारीस ब्रह्मवेद *कल्याणम् संस्था जबाबदार राहणार नाही.
✍️
४.वधुवर संस्थेक कार्य फक्त सूचक म्हणूनच मर्यादित आहे याची मला कल्पना आहे
✍️
५.तसेच माझ्यावर कोणतेही फौजदारी स्वरूपातील गुन्हे नाहीत किंवा विवाह संदर्भात न्यायालयात दावे नाहीत
✍️
६.कोणत्याही सबबी वर फी /इंटरनेट चार्जेस परत केले जाणार नाहीत.
✍️
७ घटस्फोटित/विधवा विधुर आवश्यक कागदपत्रे तपासून पहावीत
✍️
८.लग्न ठरल्या नंतर मी न चुकता नाव कमी करणयाची कल्पना देईल.
सही
Overview
- Category : 2.AGE GROUP 26-30