• August 26, 2025 7:55 am
  • Mumbai, Konkan Division
  • First Marriage Grooms
800,000per year

प्रथम/घटस्फोटित/विधवा/विधुर:-
🚺🚹संपूर्ण नांव :- शशिकांत
🔸 ब्राह्मण पोटशाखा :- शुक्ल यजुर्वेदी माध्यंदिन शाखा

🔹 भ्रमणध्वनी नंबर :-

♦️ घरचा पत्ता :- प्रभादेवी, मुंबई 400025

🔹 जन्म तारीख/वेळ :- ७ सप्टेंबर १९८७
♦️ जन्मस्थळ :- प्रभादेवी
🔸 उंची :- ५.८
🔹 गोत्र :-   कश्यप
♦️ रास :-    कुंभ
🔸 नक्षत्र :-  शततारका
🔹 चरण :- ३
♦️ गण :-    राक्षस
🔸 नाडी :- आद्य नाडी
🔹 रक्तगट :- ओ पॉझिटिव
♦️ मंगळ :- नाही
🔸 वर्ण  :- गोरा
🔹 बांधा :- सडपातळ
♦️ चष्मा :- नाही
🔸 शारीरिक व्यंग :- नाही
🔹 शिक्षण :- बीकॉम
♦️ नोकरी व ठिकाण// मोतीलाल ओसवाल सेक्युरिटीज लिमिटेड स्वतःची फ्रेंचायसी

🔸 हुद्दा(पोस्ट) :- फायनान्शिअल ॲडव्हायझर
🔹 सर्वसमावेशक वार्षिक
♦️ पगार :- ८ लाख रुपये
🔸 पासपोर्ट बद्दल माहिती :- नाही कलाच
🔹 *छंद/कला: – क्रिकेट
♦️ व्यवसाय असल्यास त्याचे
🔸 स्वरूप व उत्पन्न :- मोतीलाल ओसवाल सिक्युरिटीज स्वतःची फ्रेंचायसी, वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपये
🔹 कौटुंबिक माहिती :- आई वडील मोठी बहीण व लहान भाऊ
♦️ वडील :-   पौरोहित्य
🔸 आई :- गृहिणी
🔹 भाऊ  :-   पौरोहित्य
♦️ इतर कुटुंबिय :- मोठी बहीण विवाहित
——————————-
🔶 वधु/वर यांच्याविषयी अपेक्षा :- शाकाहारी व मनमिळावू
(१) प्रथम/विधवा/विधूर/घट :- प्रथम

(२) उंची :- अनुरूप
(३) वय :- ३४ ते ३८
(४) शिक्षण :- बारावी ते पदवीधर, नोकरीची अट नाही
(५) अपेक्षा महत्वपूर्ण :- शाकाहारी व निर्व्यसनी

———————————-
अर्जा सोबत ४ छान फोटो पाठवा 👌
फॉर्म भरून देणाऱ्याचे नाव;
उपवरवधूशी नाते :-
दि

टीप
✍️
१.वर दिलेली संपूर्ण माहिती सत्य असून मी स्व इच्छेनुसार भरून देत आहे
✍️
२.सदर माहिती व फोटो डिजिटल प्रसिद्ध करण्याची मी माझ्या जबाबदारी वर सहमती देत आहे
✍️
३.विवाह ठरवताना मी समोरील व्यक्तीची कागदपत्रे /रक्त चाचणी HIV इ स्वतः तपासून पहावी खात्री करावी विवाह संदर्भात कोणत्याही तक्रारीस ब्रह्मवेद *कल्याणम् संस्था जबाबदार राहणार नाही.
✍️
४.वधुवर संस्थेक कार्य फक्त सूचक म्हणूनच मर्यादित आहे याची मला कल्पना आहे
✍️
५.तसेच माझ्यावर कोणतेही फौजदारी स्वरूपातील गुन्हे नाहीत किंवा विवाह संदर्भात न्यायालयात दावे नाहीत
✍️
६.कोणत्याही सबबी वर फी /इंटरनेट चार्जेस परत केले जाणार नाहीत.
✍️
७ घटस्फोटित/विधवा विधुर आवश्यक कागदपत्रे तपासून पहावीत
✍️
८.लग्न ठरल्या नंतर मी न चुकता नाव कमी करणयाची कल्पना देईल.
सही

Overview

  • Category : 4.AGE GROUP 36-40