🚹संपूर्ण नांव :- चि. चैतन्य
🔸 ब्राह्मण पोटशाखा :- देशस्थ ब्राह्मण
🔹 भ्रमणध्वनी नंबर :-
♦️ घरचा पत्ता : .सांगली ४१६४१६
🔹 जन्म तारीख/वेळ :-
२७ फेब्रुवारी १९९६
वेळ – पहाटे ३.१५ ♦️ जन्मस्थळ :- सांगली
🔸 उंची :- ५’११
🔹 गोत्र :- वशिष्ठ
♦️ रास :- वृषभ
🔸 नक्षत्र :- रोहीणी
🔹 चरण :- ४ थे
♦️ गण :- मनुष्य
🔸 नाडी :- अंत्य
🔹 रक्तगट :-A+
♦️ मंगळ :- नाही
🔸 वर्ण :- सावळा
🔹 बांधा :-सुडोल
♦️ चष्मा :- नाही
🔸 शारीरिक व्याधी / व्यंग :- नाही
🔹 शिक्षण :- S. S.C
♦️ नोकरी व ठिकाण//
S .K. Engeneering Bhosari pune
🔸 हुद्दा(पोस्ट) :- Machine Operator
🔹 सर्वसमावेशक वार्षिक
♦️ पगार :- 2 lakh
🔸 पासपोर्ट बद्दल माहिती :- yes
🔹 छंद/कला आवड :- Travelling
♦️ व्यवसाय असल्यास त्याचे
🔸 स्वरूप व उत्पन्न :-
🔹 कौटुंबिक माहिती :-
♦️ वडील :- श्री. प्रसाद
आई :- सौ. मीना गृहीणी
🔹 भाऊ :- नाही
♦️ इतर कुटुंबिय :-
बहीण – सौ. ज्योती
काका – श्री. अविनाश
काकू- सौ.स्मिता ——————————-
🔶 वधु/वर यांच्याविषयी अपेक्षा :-
(१) प्रथम/विधवा/विधूर/घट. — प्रथम
(२) उंची :- ५’५
(३) वय :- २४ ते ३०
(४) शिक्षण :- अट नाही
(५) अपेक्षा महत्वपूर्ण :-
सुसंस्कृत मनमिळाऊ
———————————-
अर्जा सोबत ४ छान फोटो पाठवा 👌
फॉर्म भरून देणाऱ्याचे नाव;
उपवरवधूशी नाते :- बहीण – सौ. ज्योती
दि २२ /८/२०२५
टीप
✍️
१.वर दिलेली संपूर्ण माहिती सत्य असून मी स्व इच्छेनुसार भरून देत आहे
✍️
२.सदर माहिती व फोटो डिजिटल प्रसिद्ध करण्याची मी माझ्या जबाबदारी वर सहमती देत आहे
✍️
३.विवाह ठरवताना मी समोरील व्यक्तीची कागदपत्रे /रक्त चाचणी HIV इ स्वतः तपासून पहावी खात्री करावी विवाह संदर्भात कोणत्याही तक्रारीस ब्रह्मवेद *कल्याणम् संस्था जबाबदार राहणार नाही.
✍️
४.वधुवर संस्थेक कार्य फक्त सूचक म्हणूनच मर्यादित आहे याची मला कल्पना आहे
✍️
५.तसेच माझ्यावर कोणतेही फौजदारी स्वरूपातील गुन्हे नाहीत किंवा विवाह संदर्भात न्यायालयात दावे नाहीत
✍️
६.कोणत्याही सबबी वर फी /इंटरनेट चार्जेस परत केले जाणार नाहीत.
✍️
७ घटस्फोटित/विधवा विधुर आवश्यक कागदपत्रे तपासून पहावीत
✍️
८.लग्न ठरल्या नंतर मी न चुकता नाव कमी करणयाची कल्पना देईल.
सही
Overview
- Category : 2.AGE GROUP 26-30
Leave feedback about this