• August 9, 2025 4:27 am
  • Kolhapur, Pune Division
  • First Marriage Grooms
600,000per year

। । श्री गजानन प्रसन्न । ।

नाव – चि.गौरव
जात- ब्राह्मण ( देशस्थ )
संपर्क-

सध्याचा पत्ता –
कोल्हापूर.

मूळ गाव – कुरुंदवाड – स्वतःचे घर आहे व जयसिंगपूर येथे १ फ्लॅट

जन्म तारीख -25 Jul 1998 .
जन्म वार – शनिवार
जन्म वेळ – सायंकाळ ६ वा .१५ मि.
जन्म स्थळ – सांगली
उंची – 5’11 ”

गोत्र-काश्यप
रास-सिंह
नक्षत्र -मघा
गण- राक्षस गण
नाडी -अंत्य नाडी
रक्तगट -AB+

वर्ण – गोरा
बांधा -सुडौल
चष्मा – नाही
व्यंग – नाही
व्यवसाय -ट्रेडिंग व अनिमेशन
पासपोर्ट -आहे

कौटुंबिक माहिती :
वडिल – आहेत (फेडरल बँक सर्विस )
आई – आहे (गृहिणी )
बहिण – १ विवाहीत
भाऊ – नाही

वधु अपेक्षा-
प्रथम वधु
मनमिळावू व अनुरूप

अधिक माहिती साठी संपर्क

Overview

  • Category : 2.AGE GROUP 26-30