🟪🟪🟪🟪🟪🟪🟪🟪 प्रथम/घटस्फोटित/विधवा/विधुर:-
🚺🚹संपूर्ण नांव :- कु. आकांक्षा
🔸 ब्राह्मण पोटशाखा :- देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण
🔹 भ्रमणध्वनी नंबर :-
♦️ घरचा पत्ता :- सदाशिव पेठ, पुणे.
🔹 जन्म तारीख/वेळ :- २१-१०-१९९७, दुपारी ३.०० वाजता
जन्मस्थळ :- पुणे
🔸 उंची :- ५’० फूट
🔹 गोत्र :- काश्यप
♦️ रास :- मिथुन
🔸 नक्षत्र :- आर्द्रा
🔹 चरण :- दुसरे
♦️ गण :- मनुष्य
🔸 नाडी :- आद्य
🔹 रक्तगट :- A-ve
♦️ मंगळ :- नाही
🔸 वर्ण :- गोरा
🔹 बांधा :- मध्यम
♦️ चष्मा :- वाचनापुरता आहे
🔸 शारीरिक व्याधी / व्यंग :- नाही
🔹 शिक्षण :- एम् ए मानसशास्त्र, SET, एम् ए भरतनाट्यम्, NET
♦️ नोकरी व ठिकाण// मॉडर्न कॉलेज पुणे
🔸 हुद्दा(पोस्ट) :- सहाय्यक प्राध्यापक
🔹 सर्वसमावेशक वार्षिक ३ लाख
♦️ पगार :- २५,००० हजार
🔸 पासपोर्ट बद्दल माहिती :- नाही
🔹 छंद/कला आवड :- नृत्य, पाककला, लिखाण
♦️ व्यवसाय असल्यास त्याचे
🔸 स्वरूप व उत्पन्न :-स्वतः चे नृत्यवर्ग.
🔹 कौटुंबिक माहिती :-
♦️ वडील :- श्री. सुनील
🔸 आई :- सौ कल्पना
🔹 भाऊ :- नाही
♦️ इतर कुटुंबिय :- नाही
——————————-
🔶 वधु/वर यांच्याविषयी अपेक्षा :-
(१) प्रथम/विधवा/विधूर/घट प्रथम
(२) उंची :- ५’३ च्या पुढे
(३) वय :- २८-३१
(४) शिक्षण :- पदवीधर, पदव्युत्तर शिक्षण असल्यास उत्तम
(५) अपेक्षा महत्वपूर्ण :-
पुण्यात स्थायिक
उच्चशिक्षित
शाकाहारी
निर्व्यसनी
सगोत्र नको
कलेची आवड असल्यास उत्तम
———————————-
अर्जा सोबत ४ छान फोटो पाठवा 👌
फॉर्म भरून देणाऱ्याचे नाव : सौ कल्पना
उपवरवधूशी नाते :- आई
दि. ३-६-२०२५
टीप
✍️
१.वर दिलेली संपूर्ण माहिती सत्य असून मी स्व इच्छेनुसार भरून देत आहे
✍️
२.सदर माहिती व फोटो डिजिटल प्रसिद्ध करण्याची मी माझ्या जबाबदारी वर सहमती देत आहे
✍️
३.विवाह ठरवताना मी समोरील व्यक्तीची कागदपत्रे /रक्त चाचणी HIV इ स्वतः तपासून पहावी खात्री करावी विवाह संदर्भात कोणत्याही तक्रारीस ब्रह्मवेद *कल्याणम् संस्था जबाबदार राहणार नाही.
✍️
४.वधुवर संस्थेक कार्य फक्त सूचक म्हणूनच मर्यादित आहे याची मला कल्पना आहे
✍️
५.तसेच माझ्यावर कोणतेही फौजदारी स्वरूपातील गुन्हे नाहीत किंवा विवाह संदर्भात न्यायालयात दावे नाहीत
✍️
६.कोणत्याही सबबी वर फी /इंटरनेट चार्जेस परत केले जाणार नाहीत.
✍️
७ घटस्फोटित/विधवा विधुर आवश्यक कागदपत्रे तपासून पहावीत
✍️
८.लग्न ठरल्या नंतर मी न चुकता नाव कमी करणयाची कल्पना देईल.
सही
Overview
- Category : 2.AGE GROUP 26-30
Leave feedback about this