• April 30, 2025 4:55 am
  • Sangli, Pune Division
  • First Marriage Grooms
700,000per year

🚺🚹संपूर्ण नांव :- श्रीहरी
🔸 ब्राह्मण पोटशाखा :- देशस्थ

🔹 भ्रमणध्वनी नंबर :-

♦ घरचा पत्ता :- , सांगली

🔹 जन्म तारीख/वेळ :- 10/11/1993 10:07 a.m.
♦ जन्मस्थळ :- सांगली
🔸 उंची :- 5 ‘9 ”
🔹 गोत्र :- विश्वामित्र
♦ रास :- कन्या
🔸 नक्षत्र :- उत्तरा – फा
🔹 चरण :- 02
♦ गण :- मनुष्य
🔸 नाडी :- आद्य
🔹 रक्तगट :- B +VE
♦ मंगळ :-
🔸 वर्ण :- गोरा
🔹 बांधा :-
♦ चष्मा :- आहे
🔸 शारीरिक व्याधी / व्यंग :- नाही
🔹 शिक्षण :- B. Tech Mechanical
♦ नोकरी व ठिकाण// @ Danfoss Systems Ltd. (Formerly Eaton Fluid Power Ltd.), Pimpri – Pune

🔸 हुद्दा(पोस्ट) :- Continuous Improvement Associate Analyst (Permanant)
🔹 सर्वसमावेशक वार्षिक – 6.8 Lacs Per Annum
♦ पगार :- 46000 per Month
🔸 पासपोर्ट बद्दल माहिती :- आहे
🔹 छंद/कला आवड :- Travelling to different places, listening to music and loves being with family
♦ व्यवसाय असल्यास त्याचे -नाही
🔸 स्वरूप व उत्पन्न :- नाही
🔹 कौटुंबिक माहिती :-
♦ वडील :- हयात नाहीत
🔸 आई :- अनुजा (गृहिणी)
🔹 भाऊ :- नाही
♦ इतर कुटुंबिय :- बहीण आसावरी (विवाहित)
——————————-
🔶 वधु/वर यांच्याविषयी अपेक्षा :-
(१) प्रथम/विधवा/विधूर/घट – प्रथम

(२) उंची :- ५’४” जवळपास
(३) वय :- २ ते ५ वर्ष अंतर चालेल
(४) शिक्षण :- Graduate/Engineer
(५) अपेक्षा महत्वपूर्ण :- पदवीधर / अभियंता /अनुरूप/समजूतदार

———————————-
अर्जा सोबत ४ छान फोटो पाठवा 👌
फॉर्म भरून देणाऱ्याचे नाव; श्रीहरी
उपवरवधूशी नाते :- मी स्वतः
दि

टीप

१.वर दिलेली संपूर्ण माहिती सत्य असून मी स्व इच्छेनुसार भरून देत आहे

२.सदर माहिती व फोटो डिजिटल प्रसिद्ध करण्याची मी माझ्या जबाबदारी वर सहमती देत आहे

३.विवाह ठरवताना मी समोरील व्यक्तीची कागदपत्रे /रक्त चाचणी HIV इ स्वतः तपासून पहावी खात्री करावी विवाह संदर्भात कोणत्याही तक्रारीस ब्रह्मवेद *कल्याणम् संस्था जबाबदार राहणार नाही.

४.वधुवर संस्थेक कार्य फक्त सूचक म्हणूनच मर्यादित आहे याची मला कल्पना आहे

५.तसेच माझ्यावर कोणतेही फौजदारी स्वरूपातील गुन्हे नाहीत किंवा विवाह संदर्भात न्यायालयात दावे नाहीत

६.कोणत्याही सबबी वर फी /इंटरनेट चार्जेस परत केले जाणार नाहीत.

७ घटस्फोटित/विधवा विधुर आवश्यक कागदपत्रे तपासून पहावीत

८.लग्न ठरल्या नंतर मी न चुकता नाव कमी करणयाची कल्पना देईल.
सही

Overview

  • Category : 3.AGE GROUP 31-35

Leave feedback about this

  • Quality
  • Price
  • Service