• April 23, 2025 3:24 pm
  • Pune, Pune Division
  • First Marriage Grooms
2,150,000per year

प्रथम/घटस्फोटित/विधवा/विधुर:-प्रथम वर
🚺🚹संपूर्ण नांव :- अनुराग
🔸 ब्राह्मण पोटशाखा :- देशस्थ ऋग्वेदी

🔹 भ्रमणध्वनी नंबर :-

♦️ घरचा पत्ता :- कोथरूड पुणे.

🔹 जन्म तारीख/वेळ :-   12/12/1992
जन्म वेळ: दुपारी 12:25
♦️ जन्मस्थळ :-सोलापूर
🔸 उंची :- 5″3
🔹 गोत्र :- भारद्वाज
♦️ रास :- मिथुन
🔸 नक्षत्र :- पुनर्वसू
🔹 चरण :- तिसरे
♦️ गण :- देव
🔸 नाडी :- आद्य
🔹 रक्तगट :-B+
♦️ मंगळ :- नाही
🔸 वर्ण  :- गहूवर्ण
🔹 बांधा :-मध्यम
♦️ चष्मा :- computer वर काम करताना लावतो.
🔸 शारीरिक व्याधी / व्यंग :- NA
🔹 शिक्षण :- BE(Mech)M.Tech(Thermal Sci)
♦️ नोकरी व ठिकाण//MNC Pune
🔸 हुद्दा(पोस्ट) :- Sr.IIoT Eng.
🔹 सर्वसमावेशक वार्षिक
♦️ पगार :- 21,50,000/
🔸 पासपोर्ट बद्दल माहिती :- आहे
🔹 छंद/कला आवड :-Reading, Trekking
♦️ व्यवसाय असल्यास त्याचे
🔸 स्वरूप व उत्पन्न :-NA
🔹 कौटुंबिक माहिती :-
♦️ वडील :-शिरीष
🔸 आई :- सौ.स्नेहांकिता
🔹 भाऊ  :- एक लहान भाऊ
♦️ इतर कुटुंबिय :-
——————————-
🔶 *वधु/वर यांच्याविषयी अपेक्षा :मनमिळाऊ, नोकरी करणारी, घरात मिसळून राहणारी
(१) प्रथम/विधवा/विधूर/घट
प्रथम
(२) उंची :- 4″11ते 5″3
(३) वय :- 26ते31
(४) शिक्षण :- graduate, postgraduate
(५) अपेक्षा महत्वपूर्ण :-

———————————-
अर्जा सोबत ४ छान फोटो पाठवा 👌
फॉर्म भरून देणाऱ्याचे नाव;
उपवरवधूशी नाते :-आई
दि 22/4/25

टीप
✍️
१.वर दिलेली संपूर्ण माहिती सत्य असून मी स्व इच्छेनुसार भरून देत आहे
✍️
२.सदर माहिती व फोटो डिजिटल प्रसिद्ध करण्याची मी माझ्या जबाबदारी वर सहमती देत आहे
✍️
३.विवाह ठरवताना मी समोरील व्यक्तीची कागदपत्रे /रक्त चाचणी HIV इ स्वतः तपासून पहावी खात्री करावी विवाह संदर्भात कोणत्याही तक्रारीस ब्रह्मवेद *कल्याणम् संस्था जबाबदार राहणार नाही.
✍️
४.वधुवर संस्थेक कार्य फक्त सूचक म्हणूनच मर्यादित आहे याची मला कल्पना आहे
✍️
५.तसेच माझ्यावर कोणतेही फौजदारी स्वरूपातील गुन्हे नाहीत किंवा विवाह संदर्भात न्यायालयात दावे नाहीत
✍️
६.कोणत्याही सबबी वर फी /इंटरनेट चार्जेस परत केले जाणार नाहीत.
✍️
७ घटस्फोटित/विधवा विधुर आवश्यक कागदपत्रे तपासून पहावीत
✍️
८.लग्न ठरल्या नंतर मी न चुकता नाव कमी करणयाची कल्पना देईल.
सही

Overview

  • Category : 3.AGE GROUP 31-35