संपूर्ण नांव :- परेश
🔸 ब्राह्मण पोटशाखा :- कोकणस्थ
🔹 भ्रमणध्वनी नंबर :-
♦ घरचा पत्ता :-मुलुंड (पश्चिम) मुंबई ४०००८०
🔹 जन्म तारीख/वेळ :- ३०/०९/१९८९ वेळ: सकाळी ६:२९
♦ जन्मस्थळ :- मुलुंड मुंबई
🔸 उंची :- ५ फूट ६ इंच
🔸वजन: ७५ किलो
🔹 गोत्र :- अत्री
♦ रास :- कन्या
🔸 नक्षत्र :- हस्त
🔹 चरण :- दुसरा
♦ गण :- देव
🔸 नाडी :- आद्य
🔹 रक्तगट :- ओ पॉझिटिव
♦ मंगळ :- सौम्य
🔸 वर्ण :- गोरा
🔹 बांधा :- मध्यम
♦ चष्मा :- आहे ०.५ लांबचा
🔸 शारीरिक व्याधी / व्यंग :- नाही
🔹 शिक्षण :- BBA
♦ नोकरी व ठिकाण: Insurance Company Ltd. ठाणे
🔸 हुद्दा(पोस्ट) :- Executive
🔹 सर्वसमावेशक वार्षिक: ९ लाख (अंदाजे, सर्व इन्कम सोर्सेस धरून)
♦ पगार :- ४ LPA
🔸 पासपोर्ट बद्दल माहिती :- काढलेला नाही. अप्लाय करता येईल
♦ व्यवसाय असल्यास त्याचे स्वरूप व उत्पन्न :- नाही
🔹 कौटुंबिक माहिती :-
♦ वडील :- दिवंगत
🔸 आई :- गृहिणी
🔹 भाऊ :- नाही
♦ इतर कुटुंबिय :- १ बहीण – विवाहित
——————————-
🔶 वधु/वर यांच्याविषयी अपेक्षा :-
(१) प्रथम/विधवा/विधूर: प्रथम
(२) उंची :- ५ ते ५.५ फूट
(३) वय :- २९ ते ३४ वर्षे
(४) शिक्षण :- ग्रॅज्युएटपर्यंत
(५) अपेक्षा महत्वपूर्ण :- नोकरीची अट नाही. सुस्वभावी, मनमिळावू, matured असावी. घरातल्या कामांचा कंटाळा असू नये.
———————————-
अतिरिक्त माहिती : मुलुंड पूर्वेला एक घर आहे, ते री-डेव्हलपमेंट मधे गेले आहे. तेथे 3-BHK फ्लॅट मिळणार आहे. मुलुंड पश्चिमेला एक घर आहे. सध्या तिथेच राहत आहे. मुलुंड पश्चिमेला एक दुकान आहे. दुकान भाड्याने दिलेले आहे. घर व दुकानावर कोणतेही कर्ज नाही.
Overview
- Category : 3.AGE GROUP 31-35