प्रथम/घटस्फोटित/विधवा/विधुर:-
🚺🚹संपूर्ण नांव :- सौरभ
🔸 ब्राह्मण पोटशाखा :- देशस्थ ब्राह्मण
🔹 भ्रमणध्वनी नंबर :-
♦️ घरचा पत्ता :- सहकार नगर नंबर 2, पुणे 9
🔹 जन्म तारीख/वेळ :- 5/02/1992 सकाळी 8.50
♦️ जन्मस्थळ :- पुणे
🔸 उंची :- 5.4 इंच
🔹 गोत्र :- कौशिक
♦️ रास :- कुंभ
🔸 नक्षत्र :- धनिष्ठा
🔹 चरण :- चौथे चरण
♦️ गण :- राक्षस
🔸 नाडी :- मध्य
🔹 रक्तगट :- ओ पॉझिटिव्ह
♦️ मंगळ :- नाही
🔸 वर्ण :- सावळा
🔹 बांधा :- मध्यम
♦️ चष्मा :- आहे
🔸 शारीरिक व्याधी / व्यंग :- नाही
🔹 शिक्षण :- डिप्लोमा इन साउंड इंजीनियरिंग, बीएससी इन मीडिया ॲनिमेशन
♦️ नोकरी व ठिकाण// हमर युनिव्हर्सिटी कॅनडा
🔸 हुद्दा(पोस्ट) :-
🔹 सर्वसमावेशक वार्षिक
♦️ पगार :-
🔸 पासपोर्ट बद्दल माहिती :- आहे
🔹 छंद/कला आवड :- म्युझिक, गिटार वाजवतो
♦️ व्यवसाय असल्यास त्याचे
🔸 स्वरूप व उत्पन्न :-
🔹 कौटुंबिक माहिती :-
♦️ वडील :- टाटा मध्ये कामाला सध्या युएसए मध्ये
🔸 आई :- गृहिणी
🔹 भाऊ :- एक लहान भाऊ युकेमध्ये
♦️ इतर कुटुंबिय :-
——————————-
🔶 वधु/वर यांच्याविषयी अपेक्षा :-
(१) प्रथम/विधवा/विधूर/घट प्रथम
(२) उंची :- 5 फुट
(३) वय :- दोन किंवा तीन वर्षाचा अंतर पाहिजे
(४) शिक्षण :- कुठल्याही शाखेची ग्रॅज्युएट
(५) अपेक्षा महत्वपूर्ण :- इंग्लिश बोलता यावे व परदेशात राहण्याची तयारी पाहिजे सध्या कॅनडात
———————————-
अर्जा सोबत ४ छान फोटो पाठवा 👌
फॉर्म भरून देणाऱ्याचे नाव;
उपवरवधूशी नाते :-
दि
टीप
✍️
१.वर दिलेली संपूर्ण माहिती सत्य असून मी स्व इच्छेनुसार भरून देत आहे
✍️
२.सदर माहिती व फोटो डिजिटल प्रसिद्ध करण्याची मी माझ्या जबाबदारी वर सहमती देत आहे
✍️
३.विवाह ठरवताना मी समोरील व्यक्तीची कागदपत्रे /रक्त चाचणी HIV इ स्वतः तपासून पहावी खात्री करावी विवाह संदर्भात कोणत्याही तक्रारीस ब्रह्मवेद *कल्याणम् संस्था जबाबदार राहणार नाही.
✍️
४.वधुवर संस्थेक कार्य फक्त सूचक म्हणूनच मर्यादित आहे याची मला कल्पना आहे
✍️
५.तसेच माझ्यावर कोणतेही फौजदारी स्वरूपातील गुन्हे नाहीत किंवा विवाह संदर्भात न्यायालयात दावे नाहीत
✍️
६.कोणत्याही सबबी वर फी /इंटरनेट चार्जेस परत केले जाणार नाहीत.
✍️
७ घटस्फोटित/विधवा विधुर आवश्यक कागदपत्रे तपासून पहावीत
✍️
८.लग्न ठरल्या नंतर मी न चुकता नाव कमी करणयाची कल्पना देईल.
सही
Overview
- Category : 3.AGE GROUP 31-35