• February 25, 2026 1:16 pm
  • Sangli, Pune Division
  • First Marriage Bride
New Profile
500,000per year

||श्री तुळजाभवानी प्रसन्न ||

मुलीचे नाव – तन्वी
सांभारे रोड गावभाग सांगली

जन्मतारीख – 2/9/99
जन्मवेळ – सकाळी 8वा.23 मिनिटे
जन्मस्थळ – सांगली
रास – वृषभ
गोत्र – काश्यप
नाडी – अंत्य
गण – राक्षस
नक्षत्र – कृत्तीका
चरण – तिसरे

इतर माहिती
उंची – 5.3″
वर्ण – गोरा
रक्तगट – O+ve
बांधा – सडपातळ
शारीरिक व्यंग – नाही
शिक्षण.. BArch(आर्किटेक्ट )
नोकरी – job in पुणे
कथ्थक 2 exam
इंटीरिअर 1 year
कौटुंबिक माहिती
वडील- उल्हास
नोकरी – माधवनगर ब्रँच SBI
आई – माधुरी  – house wife
संपर्क नंबर

भाऊ बहीण नाही

अपेक्षा…
उंची 5’7″ ते 5.10
शक्यतो देशस्थ.. वर्ण गोरा
इंजिनियर. CA. architect
निर्व्यसनी, समंजस
मनमिळावू, अनुरूप..पुणे सांगली कोल्हापूर, सातारा कडील स्थळ असावे पण पुण्यात जॉब असावा

Overview

  • Category : 2.AGE GROUP 26-30