• January 16, 2026 1:33 pm
  • Thane, Konkan Division
  • Divorced Grooms
New Profile
500,000per year

प्रथम/घटस्फोटित/विधवा/विधुर:- एकमेकांच्या संमतीने घटस्फोटीत
🚺🚹संपूर्ण नांव :- मंदार
🔸 ब्राह्मण पोटशाखा :- कऱ्हाडे ब्राह्मण

🔹 भ्रमणध्वनी नंबर :-

♦️ घरचा पत्ता :-  ता. भिवंडी, जि. ठाणे.

🔹 जन्म तारीख/वेळ :-  16 ऑगस्ट 1984 41 पूर्ण
♦️ जन्मस्थळ :- डोंबिवली
🔸 उंची :- 5′ 11″
🔹 गोत्र :-  वाशिष्ठ
♦️ रास :-  मीन
🔸 नक्षत्र :-  रेवती
🔹 चरण :- सोबत पत्रिका जोडत आहे .
♦️ गण :- सोबत पत्रिका जोडत आहे .
🔸 नाडी :- सोबत पत्रिका जोडत आहे .
🔹 रक्तगट :- A+
♦️ मंगळ :- नाही
🔸 वर्ण  :- सावळा
🔹 बांधा :- सडपातळ
♦️ चष्मा :- आहे
🔸 शारीरिक व्याधी / व्यंग :- अव्यंग
🔹 शिक्षण :- SYBA
♦️ नोकरी व ठिकाण//
Swastik Infralogics Pvt Ltd, RMC Division.

🔸 हुद्दा(पोस्ट) :- Sales Executive
🔹 सर्वसमावेशक वार्षिक
♦️ पगार :- ₹43,500/- दरमहा ₹5,22,000/- वार्षिक.
🔸 पासपोर्ट बद्दल माहिती :- Expired
🔹 छंद/कला आवड :- प्रवास करणे, फोटोग्राफी, गाणी ऐकणे, लेख लिहिणे, ठराविक कालावधीनंतर रक्तदान करणे, गरजू व्यक्तींना आणि मुक्या जनावरांना मदत करणे.
♦️ व्यवसाय असल्यास त्याचे
🔸 स्वरूप व उत्पन्न :- बाबांचा केटरींग बिझनेस आहे.
🔹 कौटुंबिक माहिती :-
♦️ वडील :- पेन्शनर, निवृत्त स्वयंपाकी (बृहन्मुंबई महानगरपालिका)
🔸 आई :- गृहिणी
🔹 भाऊ  :-   नाही
♦️ इतर कुटुंबिय :- दोन बहिणी (विवाहीत)
——————————-
🔶 वधु/वर यांच्याविषयी अपेक्षा :-
(१) प्रथम/विधवा/विधूर/घट
विनापत्य विधवा किंवा घटस्फोटीत
(२) उंची :- 5′ 5″ पेक्षा जास्त
(३) वय :- 3-5 वर्षे अंतर चालेल.
(४) शिक्षण :- 12 वी किंवा अधिक
(५) अपेक्षा महत्वपूर्ण :- निरोगी, मनमिळावू, कुटुंबवत्सल, सुसंस्कृत, घरातील ज्येष्ठ मंडळींसोबत जमवून घेणारी. सहजीवनासाठी जोडीदाराचे महत्त्व जाणणारी असावी, नोकरी करणारी किंवा न करणारी चालेल. घरचा केटरींग बिझनेस पुढे चालू ठेवणारी असल्यास विशेष प्राधान्य.
———————————-
अर्जा सोबत ४ छान फोटो पाठवा 👌
फॉर्म भरून देणाऱ्याचे नाव;
उपवरवधूशी नाते :- मंदार(स्वतः)
दि – 10/01/2026

टीप
✍️
१.वर दिलेली संपूर्ण माहिती सत्य असून मी स्व इच्छेनुसार भरून देत आहे
✍️
२.सदर माहिती व फोटो डिजिटल प्रसिद्ध करण्याची मी माझ्या जबाबदारी वर सहमती देत आहे
✍️
३.विवाह ठरवताना मी समोरील व्यक्तीची कागदपत्रे /रक्त चाचणी HIV इ स्वतः तपासून पहावी खात्री करावी विवाह संदर्भात कोणत्याही तक्रारीस ब्रह्मवेद *कल्याणम् संस्था जबाबदार राहणार नाही.
✍️
४.वधुवर संस्थेक कार्य फक्त सूचक म्हणूनच मर्यादित आहे याची मला कल्पना आहे
✍️
५.तसेच माझ्यावर कोणतेही फौजदारी स्वरूपातील गुन्हे नाहीत किंवा विवाह संदर्भात न्यायालयात दावे नाहीत
✍️
६.कोणत्याही सबबी वर फी /इंटरनेट चार्जेस परत केले जाणार नाहीत.
✍️
७ घटस्फोटित/विधवा विधुर आवश्यक कागदपत्रे तपासून पहावीत
✍️
८.लग्न ठरल्या नंतर मी न चुकता नाव कमी करणयाची कल्पना देईल.
मंदार
सही

Overview

  • Category : 5.AGE GROUP 40+