संपूर्ण नाव – सत्यम
ब्राह्मण पोट शाखा – देशस्थ ऋग्वेदी
भ्रमणध्वनी नंबर –
घरचा पत्ता -, विश्रामबाग. सांगली 416 415
जन्मतारीख व वेळ – 10 – 6- 1998. सायंकाळी 6.30
जन्मस्थळ – सांगली
उंची – 5 फूट 8 इंच
गोत्र – काश्यप
रास – वृश्चिक
नक्षत्र -ज्येष्ठा( शांती केली आहे)
चरण – चतुर्थ
गण – राक्षस
नाडी – आद्य
रक्तगट – B+ve
मंगळ – सप्तमात मंगळ असून तो रवीने युक्त आहे. त्यामुळे त्याला मंगळ दोष नाही.
वर्ण – गोरा
बांधा – मध्यम
चष्मा – नाही
शारीरिक व्याधी – नाही
शिक्षण – M. Pharm.
नोकरी ठिकाण हुद्दा –
सर्वसमावेशक वार्षिक पगार
पासपोर्ट बद्दल माहिती – आहे
छंद/ कला आवड – गायन पर्यटन, प्रवास
व्यवसाय असल्यास त्याचे स्वरूप – स्वतःचे मेडिकल दुकान
उत्पन्न – 13 ते 14 लाख
कौटुंबिक माहिती
वडील – डॉक्टर MD(medicine)
स्वतःचे सांगली येथे हॉस्पिटल
आई – हॉस्पिटलचे अकाउंटिंग व मॅनेजमेंट बघते.
भाऊ – नाही
इतर कुटुंबीय – एक बहिण विवाहित ,आजी-आजोबा
वधु विषयी अपेक्षा
प्रथम वधू
उंची -कमीत कमी पाच पाच फूट एक इंच
वय – 23 ते 26
शिक्षण – ग्रॅज्युएट
अपेक्षा महत्त्वपूर्ण शाकाहारी ,सांगलीत राहण्याची तयारी.
Overview
- Category : 2.AGE GROUP 26-30
