• October 12, 2025 3:30 am
  • Kolhapur, Pune Division
  • First Marriage Grooms
New Profile
850,000per year

वराचे नाव : कु. अजिंक्य

जन्मदिनांक : २६ फेब्रुवारी १९९१
जन्मस्थळ : कोल्हापूर
वेळ : सकाळी ७ वा. ३३ मि.
जात : ब्राह्मण
पोटशाखा : कऱ्हाडे
गोत्र :अत्रि

रास : कर्क
लग्नरास : कुंभ
नक्षत्र : पुष्य
चरण : २

नाडी : मध्य
गण : देव
योनी : मेष

उंची : ५’ ७”
वजन : ६३ किलो
वर्ण : सावळा
रक्तगट : A+

शिक्षण : Bach. of Computer Science
नोकरी : Working as Analyst in MNC, Pune
वार्षिक उत्पन्न: ८.५० लाख
छंद: वाचन, पर्यटन, Trekking

कौटुंबिक माहिती :

आजी – श्रीमती सुधा
वडील – अजित
व्यवसाय : सेवानिवृत्त Medical Representative, Glenmark Pharmaceuticals
आई – सौ. अमृता
व्यवसाय : सेवानिवृत्त स्टाफ नर्स, कोल्हापूर महानगरपालिका
धाकटा भाऊ – कु. आल्हाद
बहीण – नाही

कोल्हापुरात १ BHK व २ BHK आणि पुण्यात २ BHK फ्लॅट, चारचाकी

अपेक्षा : कोणत्याही शाखेची पदवीधर, शक्यतो नोकरी करणारी, समंजस, मन मिळाऊ, पोटशाखा अट नाही

पत्ता : , कोल्हापूर
पिनकोड ४१६ ०१०

संपर्क :

Overview

  • Category : 3.AGE GROUP 31-35