• July 28, 2025 7:14 am
  • Sangli, Pune Division
  • First Marriage Bride
700,000per year

प्रथम वधू
🚺🚹संपूर्ण नांव :- दिव्या
🔸 ब्राह्मण पोटशाखा :- देशस्थ ऋग्वेदी

🔹 भ्रमणध्वनी नंबर :- वडील –
आई –

♦️ घरचा पत्ता :-  सांगली

🔹 जन्म तारीख/वेळ :-   03/12/2000
♦️ जन्मस्थळ :- सांगली
🔸 उंची :- 5.00″
🔹 गोत्र :-   काश्यप
♦️ रास :-    कुंभ
🔸 नक्षत्र :-  धनिष्ठा
🔹 चरण :- चौथे
♦️ गण :-    राक्षस
🔸 नाडी :- मध्य
🔹 रक्तगट :- o+ve
♦️ मंगळ :- सौम्य
🔸 वर्ण  :- गव्हाळ
🔹 बांधा :- सुदृढ
♦️ चष्मा :- आहे
🔸 शारीरिक व्याधी / व्यंग :- नाही
🔹 शिक्षण :- MBA – HR
♦️ नोकरी व ठिकाण– अमेरिका बेस्ड कंपनी मध्ये निवड झालेली आहे, पुणे येथे ऑफीस आहे

🔸 हुद्दा(पोस्ट) :- Techinical Recruiter
🔹 सर्वसमावेशक वार्षिक –
♦️ पगार :- सात लाख प्रति वर्ष.
🔸 पासपोर्ट बद्दल माहिती :- आहे
🔹 छंद/कला आवड :- वाचन, स्क्रिप्ट writing, Cooking, विविध कार्यक्रमांचे सूत्रसंचालन करणे
♦️ व्यवसाय असल्यास त्याचे – नाही
🔸 स्वरूप व उत्पन्न :- NA
🔹 कौटुंबिक माहिती :-
♦️ वडील :-   श्री. मिलिंद
इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर अँड इंजिनियर्स (व्यवसाय)
🔸 आई :- शाखा अभियंता, पंचायत समिती,
🔹 भाऊ  :-   १ लहान भाऊ आहे. विद्युत अभियांत्रिकी पदवी तिसऱ्या वर्षात शिकत आहे

——————————-
🔶 वधु/वर यांच्याविषयी अपेक्षा :-
(१) *प्रथम/विधवा/विधूर/घट – प्रथम

(२) उंची :- ५ ते ५.८
(३) वय :- ० ते ४
(४) शिक्षण :- BE/MBA/CA/ BTech/Mtech etc अनुरूप
(५) अपेक्षा महत्वपूर्ण :- शाकाहारी, निर्व्यसनी, आस्तिक, well settled असावा
पत्रिका पाहणार आहे

———————————-
अर्जा सोबत ४ छान फोटो पाठवा 👌
फॉर्म भरून देणाऱ्याचे नाव;
उपवरवधूशी नाते :- वडील
दि

टीप
✍️
१.वर दिलेली संपूर्ण माहिती सत्य असून मी स्व इच्छेनुसार भरून देत आहे
✍️
२.सदर माहिती व फोटो डिजिटल प्रसिद्ध करण्याची मी माझ्या जबाबदारी वर सहमती देत आहे
✍️
३.विवाह ठरवताना मी समोरील व्यक्तीची कागदपत्रे /रक्त चाचणी HIV इ स्वतः तपासून पहावी खात्री करावी विवाह संदर्भात कोणत्याही तक्रारीस ब्रह्मवेद *कल्याणम् संस्था जबाबदार राहणार नाही.
✍️
४.वधुवर संस्थेक कार्य फक्त सूचक म्हणूनच मर्यादित आहे याची मला कल्पना आहे
✍️
५.तसेच माझ्यावर कोणतेही फौजदारी स्वरूपातील गुन्हे नाहीत किंवा विवाह संदर्भात न्यायालयात दावे नाहीत
✍️
६.कोणत्याही सबबी वर फी /इंटरनेट चार्जेस परत केले जाणार नाहीत.
✍️
७ घटस्फोटित/विधवा विधुर आवश्यक कागदपत्रे तपासून पहावीत
✍️
८.लग्न ठरल्या नंतर मी न चुकता नाव कमी करणयाची कल्पना देईल.
सही

Overview

  • Category : 1.AGE GROUP 21-25