!!श्री!!
*!!श्री स्वामी समर्थ!!*
🎯 !! *ब्रह्मवेद कल्याणम्* !!ब्राह्मण वधुवर सूचक संस्था कराड 🎯
🎺🎺🎺🎺🎺🎺
जगदाळे कॉम्प्लेक्स ,कोल्हापूर नाका पुणे बेंगलोर रोड साई ट्रॅव्हल्स च्या वरतो कराड जि सातारा
🎷🎷🎷🎷🎷🎷
☎️ 95 273 19375
🖥️ 95 52 31 15 15
==================
फॉलो करा व 🔔 दाबा.
*WA Group Link*
https://chat.whatsapp.com/LCNAhtWGUQYANoMsgENnjN
🛶🛶🛶🛶🛶🛶🛶🛶 🟪🟪🟪🟪🟪🟪🟪🟪 *प्रथम/घटस्फोटित/विधवा/विधुर*:-
*🚺🚹संपूर्ण नांव* :- श्रीनिवास
🔸 *ब्राह्मण पोटशाखा* :- देशस्थ, ऋग्वेदी
🔹 *भ्रमणध्वनी नंबर* :-
♦️ *घरचा पत्ता* :- मंगळवार तळे,सातारा
🔹 *जन्म तारीख/वेळ* :-
2 जून 1987, दुपार 1.50 वा.
♦️ *जन्मस्थळ* :- पिंपरी-चिंचवड, पुणे
🔸 *उंची* :- 5.5 फूट
🔹 *गोत्र* :- भारद्वाज
♦️ *रास* :- कर्क
🔸 *नक्षत्र* :- आश्लेषा
🔹 *चरण* :- दुसरे
♦️ *गण* :- राक्षस
🔸 *नाडी* :- अंत्य
🔹 *रक्तगट* :- ओ पॉझिटिव्ह
♦️ *मंगळ* :- नाही
🔸 *वर्ण* :- गव्हाळ
🔹 *बांधा* :- मध्यम
♦️ *चष्मा* :- नाही.
🔸 *शारीरिक व्याधी / व्यंग* :- नाही
🔹 *शिक्षण* :- B.COM
♦️ *नोकरी व ठिकाण*//नोकरी, सातारा
🔸 *हुद्दा(पोस्ट)* :- टेक्निकल डिपार्टमेंट हेड
🔹 *सर्वसमावेशक वार्षिक*
♦️ *पगार* :- 2.5 लाख
🔸 *पासपोर्ट बद्दल माहिती* :- नाही
🔹 *छंद/कला आवड* :- टेक्नॉलॉजी
♦️ *व्यवसाय असल्यास त्याचे*
🔸 *स्वरूप व उत्पन्न* :-
🔹 *कौटुंबिक माहिती* :-
♦️ *वडील* :- धिरेंद्र
🔸 *आई* :- सुधा
🔹 *भाऊ* :- नाही
♦️ *इतर कुटुंबिय* :- बहिण – विवाहित
——————————-
🔶 *वधु/वर यांच्याविषयी अपेक्षा* :-
(१) *प्रथम*
(२) *उंची* :- 4.5 ते 5.5 फूट
(३) *वय* :- अंतर 3 ते 5 वर्षे
(४) *शिक्षण* :- पदवीधर
(५) *अपेक्षा महत्वपूर्ण* :- मनमिळावू
———————————-
अर्जा सोबत ४ छान फोटो पाठवा 👌
फॉर्म भरून देणाऱ्याचे नाव;
उपवरवधूशी नाते :-
दि
*टीप*
✍️
१.वर दिलेली संपूर्ण माहिती सत्य असून मी स्व इच्छेनुसार भरून देत आहे
✍️
२.सदर माहिती व फोटो डिजिटल प्रसिद्ध करण्याची मी माझ्या जबाबदारी वर सहमती देत आहे
✍️
३.विवाह ठरवताना मी समोरील व्यक्तीची कागदपत्रे /रक्त चाचणी HIV इ स्वतः तपासून पहावी खात्री करावी विवाह संदर्भात कोणत्याही तक्रारीस *ब्रह्मवेद* **कल्याणम्* संस्था जबाबदार राहणार नाही.
✍️
४.वधुवर संस्थेक कार्य फक्त *सूचक* म्हणूनच मर्यादित आहे याची मला कल्पना आहे
✍️
५.तसेच माझ्यावर कोणतेही *फौजदारी स्वरूपातील गुन्हे* नाहीत किंवा *विवाह संदर्भात न्यायालयात दावे नाहीत*
✍️
६.कोणत्याही सबबी वर फी /इंटरनेट चार्जेस परत केले जाणार नाहीत.
✍️
७ *घटस्फोटित/विधवा विधुर* आवश्यक कागदपत्रे तपासून पहावीत
✍️
८.लग्न ठरल्या नंतर मी न चुकता नाव कमी करणयाची कल्पना देईल.
सही
Overview
- Category : 4.AGE GROUP 36-40