• July 12, 2025 2:52 am
  • Ratnagiri, Konkan Division
  • First Marriage Grooms
600,000per year

||. श्री गणेशाय नमः. ||

मुलाचे नाव :- चि . अथर्व

जन्मतारीख :- २६/४/९७. (२८)
जन्मवेळ :- सकाळी १०.०५ मिनिटे
जन्मस्थान :- चिपळूण

शिक्षण. :- बी ई फ्राम मुंबई युनिव्हर्सिटी, मास्टर इन इन्स्ट्रूमेंटेमेशन आणि कन्ट्रोल फ्राम यु के, मास्टर झाल्यावर भारतात नोकरी करण्याचा प्रयत्न केला.

नोकरी. :- सध्या पुण्यात नवीनच मल्टी नेशनल कंपनीत ( टी सुबाकी जापनीज कंपनी ) नोकरीत.कायम स्वरुपी झाला आहे. चांगले पॅकेज मिळाल्यावर संधी मिळेल तिथे जाण्याची इच्छा आहे.जास्त प्राधान्य मुंबई ला असेल.

पगार. :- रुपये ६.०० लाख वार्षिक

शाखा. :- कऱ्हाडे ब्राह्मण
गोत्र :- कश्यप
रास :- वृश्चिक
नक्षत्र :- ज्येष्ठा ( शांत केलेली आहे.)
चरण :- दुसरा
गण :- राक्षस
नाडी :- आद्य
उंची :- ५ फुट ५ इंच
रक्तगट. :- बी+
आहार. :- शाकाहारी आहे.
शारीरिक व्याधी/व्यंग :- नाही

अपेक्षा. :- मुलगी नोकरी करणारी, मुलाला अनुरूप मनमिळाऊ हवी. कोकणात घर असल्याने तिकडची पण आवड असणारी हवी.

कौटुंबिक माहिती :-
वडील – Quit from Off Shore Oil and Gas Industry.
आई – चिपळूण मध्ये एका शाळेत पार्ट टाईम नोकरी करते.
भावंड. :- कोणीही नाही. एकुलता एक आहे.
मुलाचे :- नोकरीनिमित्त रहाण्याचे ठिकाण : – पुणे, बावधन

स्थावर. :- चिपळूण मध्ये सध्या वास्तव्यास, रावतळे येथे रो हाऊस आहे, आणखी एक चिपळूण मध्ये २ BHK flat आहे.तसेच ठाण्यात लोढा अमारा मध्ये एक वन बी एच के फ्लॅट आहे.

पत्ता देणे :-
श्री.सुधीर
A/1, नेचर्स हार्मनी,परांजपे स्कीम रावतळे, चिपळूण.

संपर्क :-
वडील. :-
आई. :-

Overview

  • Category : 2.AGE GROUP 26-30